Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयंत कुलकर्णी on Sun, 04/24/2011 - 10:17
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
दुपारचे दीड वाजले . उन मी म्हणत होते. ही काय फोटो काढायची वेळ आहे का ? असं मनाशी म्हणत मी गाडीला स्टार्टर मारला. रस्ता वळणा वळणाचा होता. शेवटच्या वळणावर पोहोचल्यावर मात्र सगळे विसरून मी पहातच राहिलो. आकाशातून पडणारा तीव्र प्रकाश पिवळ्या फुलातून खाली पडे पर्यंत कोवळा होऊन जात होता. झाडाखालची जमीन तर पिवळी धम्मक झाली होती. गोडसर असा वास अवती भोवती भरलेला, आणि फुलांवर जणू दृष्ट लागू नये म्हणून भुंगे पिंगा घालत होते. मनोमन परमश्वराचे आभर मानून मी कॅमेरा ट्रायपॉड्वर चढवला आणि कामाला लागलो...... हा बघा त्याचा फोटो. जयंत कुलकर्णी.
  • Log in or register to post comments
  • 4198 views

प्रतिक्रिया

Submitted by गणपा on Sun, 04/24/2011 - 10:34

Permalink

मी कॅमेरा ट्रायपॉड्वर चढवला

मी कॅमेरा ट्रायपॉड्वर चढवला आणि कामाला लागलो......
आणि एकच फोटो काढलात? की बाकीचे ब्लॉग्वर जाउन पहायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sun, 04/24/2011 - 17:08

In reply to मी कॅमेरा ट्रायपॉड्वर चढवला by गणपा

Permalink

हेच

हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्य on Sun, 04/24/2011 - 10:45

Permalink

फोटो छान आहे पण लोकेशन काय

फोटो छान आहे पण लोकेशन काय आहे ते सुद्धा सांगा. - सूर्य.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 04/24/2011 - 11:42

Permalink

तिसरा फोटु आउट ऑफ द बॉक्स ..

तिसरा फोटु आउट ऑफ द बॉक्स .. तोडंच नाही !! पाचव्या फोटुत अ‍ॅपार्चर आणि शटर स्पीड काय होता ?
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Sun, 04/24/2011 - 16:39

Permalink

अजून एक फोटो

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Sun, 04/24/2011 - 17:40

Permalink

अतिशय सुंदर..

अतिशय सुंदर..
  • Log in or register to post comments

Submitted by आचारी on Mon, 04/25/2011 - 10:12

Permalink

फोटु लै भारी

फोटु लै भारी
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Mon, 04/25/2011 - 17:49

Permalink

फोटो दिसले नाहित म्हणुन

फोटो दिसले नाहित म्हणुन निराशा झाली.. अवांतर : आता माझ्या आवडत्या कलादालन या विभागासाठी घरीचे नेट घ्यावे लागेल बहुतेक .. ऑफिसातुन ब्लॉक असतात साईटी
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजक्ता पवार on Mon, 04/25/2011 - 19:13

Permalink

सुरेख !

सुरेख !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com