Skip to main content

जनगणना - देवाची पण ??

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी मंगळवार, 12/04/2011 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
देशाच्या या वर्षी झालेल्या जनगणनेत लोकसंख्येच्या मोजणी बरोबर देवांची पण गणना झाल्याचे ऐकीवात नव्हते पण भक्तांच्या कल्याणाकरीता मंदिरात बसलेल्या ह्या रामाच्या शिष्योत्तमाची पण गणना झाल्याचे बघुन आश्चर्य वाटले..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2019
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

यात काहीच आश्चर्य काहीच नाही. जनगणना काही फक्त जनतेची होत नाही. देशात किती प्रार्थनास्थळे आहेत याची देखिल गणना होते. ही देवाची गणना नसून देवाच्या देवालयाची आहे.