मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा
नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
महाराष्ट्र गीतात ज्या अंजन कांचन आणि करवंदीचा उल्लेख केला आहे त्या फुलांचे छायाचित्र किती जणांनी पाहिलेत. ? :-)
ज्या फुलांच्या सौंदर्याची भुरळ कवीलाही पडली आणि त्यांनी महाराष्ट्र गीतात स्थान दिले त्याच अंजन, कांचन आणि करवंदीच्या फुलांचे प्रचि आज आपण पाहूया. :-)
अंजन




कांचन



करवंद


| लेखनविषय: |
|---|
वाचने
8797
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतीम
अप्रतीम
मस्त रे
मस्त रे योगेश,
अरे ही झाडे सह्याद्रीत कितीतरी वेळा पाहिली होती पण नावे माहिती नव्हती (करवंद सोडून).
मस्त फोटो आलेत अंजनी चे .
मस्त फोटो आलेत अंजनी चे .
मस्त !!
३ रा फोटो फार आवडला
:)
मस्त
मस्त फोटो!!
फारच छान फोटु...
धन्यु
मस्तच.
मस्तच.
लय भारि !
लय भारि !
:)
अप्रतिम फोटो खुप
अप्रतिम
फोटो खुप आवडले.
पहिल्या ३ फुलांना कंचन म्हणतात ते मला माहितच नाहि ..
माझ्याकडे ही त्या फुलांचे सुंदर फोटो आहेत..
आत्ता सांदण दरीला गेलो होतो .. तेंव्हा कॅमेरातुन मी आणि वल्ली ने काढलेले फुलांचे फोटो हे याच फुलांचे आहेत असे वाटते ...
मस्तच!
हि आमची एकदम आवडती कविता आहे. अनेक दिवस (खरेतर अनेक वर्षे) मनात अंजन आणि कांचन ह्या वृक्षांबद्दल कुतूहल होते. आज तुमच्या छायाचित्रांमुळे योग जुळून आला.
मना:पासुन धन्यवाद!
जय सह्याद्री! जय महाराष्ट्र!!
मला करवंदाच्या फुलांचा वास
मला करवंदाच्या फुलांचा वास फार आवडतो.
मला गावाला जायच आहे.
१. कांचनाच्या फुलाचा गुलाबी
१. कांचनाच्या फुलाचा गुलाबी रंग मला फार आवडतो. आमच्या सोसायटीतल्या कांचनाच्या झाडाची पाने झोपडपट्टीतले चोरटे आपट्याची पाने म्हणून चोरून नेतात. अक्षरशः झाड ओरबाडून नेतात. फार वाईट वाटते.
२. अंजन फूल पहिल्यांदाच पाहीले. छान आहे रंगसंगती.
३. हल्ली करवंदाच्या जाळ्याही विरळ होऊ लागल्या आहेत.
फोटो छान आले आहेत. आवडले.
हल्ली करवंदाच्या जाळ्याही
In reply to १. कांचनाच्या फुलाचा गुलाबी by llपुण्याचे पेशवेll
ताम्हीणी मधे थोड्या पर तग धरुन आहेत!
लै भारी !
लै भारी !
नेहमीप्रमाणे
सुंदर फोटो.
धन्यवाद.
धन्यवाद!!
प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार :-)
मस्त ...मस्त....
मस्त ...मस्त....:)
लय भारी
मस्त फोटो.......
अंजनीचे फूल पहिल्यांदाच
अंजनीचे फूल पहिल्यांदाच पाहिले.. अप्रतिम आहे..! शब्दच नाहीयेत. काय सुंदर रंग आहे..!!
वाह!!
बाकीही फोटो मस्तच.
धन्यवाद योगेश२४.
छान.. मस्त !
छान.. मस्त !
मस्तं !
कांचनचे झाड व फुले बघितली आहेत पण नाव मात्र आज कळले. सुंदर दिसतात फुले.
फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! :)
सुपर्ब...
अंजनच्या फुलाचे फोटो पहील्यांद्याच पाहतोय. कांचन आणि करवंद पाहीली आहेत, असं वाटतंय..
धन्यु.. जबरा पिक्स आहेत..
एकदम झकास!!!
एकदम झकास!!!
अंजन,कान्चन,करवन्द
झ्कास्...सौन्दर्याच लेणं..महाराष्ट्र देशा.