Skip to main content

चौकोरी......उत्तराखंड

लेखक किल्लेदार यांनी बुधवार, 02/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या डिसेंबरात चौकोरी (उत्तराखण्ड) ला गेलो होतो. त्याच्या काही आठवणी. बागेश्वर (चौकोरी च्या वाटेवर) IMG_7271 चौकोरी च्या वाटेवर IMG_7274 चौकोरी - एक मस्त पहाट. माझ्या हॉटेल च्या गॅलरीतून. IMG_7324 चौकोरी - जवळचा फेरफटका IMG_7409 चौकोरी - जवळचा फेरफटका IMG_7459 चौकोरी - नंदादेवी शिखर IMG_7534 चौकोरी - जवळचा फेरफटका IMG_7663 चौकोरी - पंचाचुली शिखर IMG_7718
लेखनविषय:

वाचने 6680
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

फोटू एकदम भारी. लई दिवसांनी आलासा किल्लेदारा. लांबची मुहीम आटपलीया आता. सह्याद्री बलीवतोय आता तुमास्नी.

नेत्रसुखद, टवटवीत प्रकाशचित्रे. खूप आवडली. (आस्वादक)बेसनलाडू

पहाट आणि पंचाचुली शिखर, अतिशय सुंदर, तसे तर सग़ळेच फोटो अप्रतिम आहेत, पण हे दोन मला जास्त आवडले मला. पहाटेच्या फोटोतला पिवळा रंग नैसर्गिक आहे की फोटोशॉप आहे, सांगाल का ? एक विचारायचे होते, काही फोटो काढताना प्रत्यक्ष बघताना सगळं कसं खुप छान वाटतं, पण मग नंतर फोटो काढल्यावर काही खास वाटत नाही, असं का होतं.

तरी म्हणलं हा खेकड्याचे फोटू काढणारा किल्लेदार नक्की कोणत्या किल्ल्यावर ठाणं बांधायला गेला :) नशिबवान आहेस मित्रा...लै भटकतोयस.

प्रतिक्रियांबद्दल आभार. लवकरच तिथल्या अजून एका जागेचे फोटोज टाकीन........

सगळेच फोटु झकास! आमच्या इथे तर साधं निळं आकाश बघुनही खूप दिवस/महीने झाले. त्यामूळे इतक्या निळ्या शेड्स आणि पहाटेचा केशरी-पिवळा प्रकाश पाहुन तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो.

अप्रतिम प्रकाशचित्रे. Camera angle, composition, colours - सगळच अफाट जमवलय तुम्ही प्रत्येक चित्रात. फारच सुंदर. अधिक प्रकाशचित्र प्रकाशित करायला हवीत तुम्ही या जागेची. फारच सुंदर.

आता एकेका फोटोचे स्क्रीनसेव्हर्स करून टाकतो....... ;-) चालेल मालक? कळवावे. :-) कळावे....