गेल्या डिसेंबरात चौकोरी (उत्तराखण्ड) ला गेलो होतो. त्याच्या काही आठवणी.
बागेश्वर (चौकोरी च्या वाटेवर)

चौकोरी च्या वाटेवर

चौकोरी - एक मस्त पहाट. माझ्या हॉटेल च्या गॅलरीतून.

चौकोरी - जवळचा फेरफटका

चौकोरी - जवळचा फेरफटका

चौकोरी - नंदादेवी शिखर

चौकोरी - जवळचा फेरफटका

चौकोरी - पंचाचुली शिखर
प्रतिक्रिया
लई भारी
धन्यवाद....
निव्वळ अप्रतिम
वाह! अतिशय प्रसन्न करणारी
पहाट आणि पंचाचुली शिखर, अतिशय
सुंदर फोटो
डांबीस से बांडीस !!!
In reply to सुंदर फोटो by पिवळा डांबिस
मस्तच !!!
फोटो दिसले नाहित म्हनुन
दिसत आहेत की......
In reply to फोटो दिसले नाहित म्हनुन by गणेशा
फोटो दिसले नाहित म्हनुन
दिसत आहेत की......
In reply to फोटो दिसले नाहित म्हनुन by पप्पू
खुप दिवसांनी किल्लेदार! अतिशय
मस्त फटू...!!!
किल्लेदार, एकदम क्लास फोटो!!
झ का स ! नेत्रसुखद एकदम. तो
वेऽऽड रे..वेड!
धन्यवाद....
झकास फोटु
Class...
मस्त
झकास !!!
अहा.. मजा आली.. अप्रतिम
+१
In reply to अहा.. मजा आली.. अप्रतिम by भडकमकर मास्तर
प्रतिक्रियांबद्दल आभार....
खुपच सुंदर फोटोज. --टुकुल
एकदम झकास.....!
जरूर टाका.....
अतिषय सुंदर फोटू! जरा वर्णन
कंटाळा.........