व्य॑गचित्र - बहुजन समाजाची आजची स्थिती
माफ करा..... स॑गणक लाइट गेल्याने ब॑द पड्ला होता अन नेमक॑ व्य॑गचित्र डकवायचे रहीले होते....
हे घ्या परत.....
प्रदिप आवाड
लेखनविषय:
वाचने
2219
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
स्थिति कायम दिसते आहे,(अगोदरच्या पोस्ट प्रमाने)
काहीच प्रोग्रेस नाही. वाईट वाटले.
बादवे 'तुम्हि UPS वापरत नाही' हि सुद्धा एक 'दारुण' परिस्थिति दिसत आहे.
सर्वात मुख्य गिधाडे राहीली....
भ्रष्टाचार,लाचखोरी आणि डायन मेहंगाई.
कॉम्पुटरला नारळ फोडून आणि उदबत्ती लावुन सुरु करावा. म्हंजे बंद पडत नाही..
आणि एक राहिलेच चित्रात.. टोच मारणारी कावळी- गिधाडे हे दिसले... पण मुळात डांबाला असे दोरीने बांधले कुणी ? ते बाजुलाच राहिले.. ( म्हंजे राजकारणी हो.. :) ) उगाच पक्ष्याना का दोष ?
स्थिति कायम दिसते