कॉम्पुटरला नारळ फोडून आणि उदबत्ती लावुन सुरु करावा. म्हंजे बंद पडत नाही..
आणि एक राहिलेच चित्रात.. टोच मारणारी कावळी- गिधाडे हे दिसले... पण मुळात डांबाला असे दोरीने बांधले कुणी ? ते बाजुलाच राहिले.. ( म्हंजे राजकारणी हो.. :) ) उगाच पक्ष्याना का दोष ?
प्रतिक्रिया
स्थिति कायम दिसते
बादवे 'तुम्हि UPS वापरत नाही'
सर्वात मुख्य गिधाडे
कॉम्पुटरला नारळ फोडून आणि