मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मलेशिया खाद्य

रश्मि दाते · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 5014 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by नन्दादीप

टारझन 22/01/2011 - 15:44
पोपट झाल्याच्या हार्दिक शुभेच्छा. पेढे हवेत. -(शुभेच्छुक) टारझन

पैसा 22/01/2011 - 15:57
हा घ्या पोपट (फटु) popat रश्मीबै, फोटो प्रचंड मोठा असल्यामुळे त्याचा पोपट झाला असावा! आता त्यात काय काय काय आहे तेही सांगा. फोटो आहे मस्तच!

रश्मि दाते 22/01/2011 - 16:18
पैसा भाऊ, साधा भात,करी,फ्राईड एग इन स्वीट न सॉर सॉस,चीकन सॉसेज,क्रीस्पी चीकन्,आणि पालेभाजी आहे कुठ्ली

In reply to by रेवती

रश्मि दाते 24/01/2011 - 18:02
मी त्यांची (पैसातैची) व्यक्तीरेखा न पाह्ता उत्त्तर दीले त्यामुळे गोधंळ झाला

कच्ची कैरी 24/01/2011 - 20:21
वाआआआआआआआआआ !!!!!!!!!! मस्तच !आताच प्लेट डाउनलोड करुन घेते .