Skip to main content

मलेशिया खाद्य

लेखक रश्मि दाते यांनी शनिवार, 22/01/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 5018
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

In reply to by नन्दादीप

पोपट झाल्याच्या हार्दिक शुभेच्छा. पेढे हवेत. -(शुभेच्छुक) टारझन

हा घ्या पोपट (फटु) popat रश्मीबै, फोटो प्रचंड मोठा असल्यामुळे त्याचा पोपट झाला असावा! आता त्यात काय काय काय आहे तेही सांगा. फोटो आहे मस्तच!

पैसा भाऊ, साधा भात,करी,फ्राईड एग इन स्वीट न सॉर सॉस,चीकन सॉसेज,क्रीस्पी चीकन्,आणि पालेभाजी आहे कुठ्ली

In reply to by रेवती

मी त्यांची (पैसातैची) व्यक्तीरेखा न पाह्ता उत्त्तर दीले त्यामुळे गोधंळ झाला

वाआआआआआआआआआ !!!!!!!!!! मस्तच !आताच प्लेट डाउनलोड करुन घेते .