हा मझा ब्लॉग आहे..
https://my3dviamodels.blogspot.com/
येथे मी तयार केलेले काहि ३डी मॉडेल्स आहेत.. हे मॉडेल्स मी https://www.3dvia.com/products/3dvia-shape/ वापरुन तयार केलि आहेत..
तुम्हि सुद्धा करु शकता.. ही एक विनमुल्य सेवा आहे..
[त.टी. : पेहेले इस्तेमाल करे फिर विश्वास करे.. ]
वाचने
4016
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रे मका ब्लॉग ची
मस्त रे मका ;) ब्लॉग ची जाहिरात आवडली. फक्त टॅगलाईन चोरी केलिये :) किमान थोडा चेंज करुन
"पेहले विश्वास करे फिर इस्तेमाल करे" तरी करायचं :)
टारझन दादा..!!
In reply to मस्त रे मका ब्लॉग ची by टारझन
टारझन दादा..!!
याला चोरी ऐवजी अनुकरण म्हंट्ले तर आपली काही हरकत नाही ना??
महेश मोडेल्स खूप बेसिक लेवेल
महेश मोडेल्स खूप बेसिक लेवेल ची वाटत आहेत...
तू काय करतोस?
प्रोफाईल मला व्यनी करू शकशील का?
नमस्कार प्रसन्न..
In reply to महेश मोडेल्स खूप बेसिक लेवेल by स्पा
सध्या मी क्यु ए इन्जीनीयर म्हनुन काम करतो आहे..
पुर्वी मे एका टुलटेक नावाच्या कंपनी मध्ये डीझाईन इन्जिनीयर म्हणुन काम करत होतो..
हे माझे जुने प्रोफैल आहे...२ वर्षा पुर्वीचे
https://sites.google.com/site/kalemahesh02/predator
मी आपला ब्लॉग वाचला.. त्यातील ३डी मॉडेल खुप आवडले..
झकास.... मया... तुझं
झकास.... मया...
:)
तुझं लेटेस्ट काम बघायला आवडेल
मला खवतून लिंक धाड
स्पा आणि महेश दोघांच्या ही
In reply to झकास.... मया... तुझं by स्पा
स्पा आणि महेश
दोघांच्या ही लिंका आम्हाला बी पाठवत रहा..
(बाकी कंपणीत साईटस ब्लॉक असल्याने लगेच पाहता येत नसल्याने नाराज आहे कंपनीवरती)
झकास जाहिरात बाजी..
शुभेच्छा :)
वा वा सूरेख
कसे काय जमते बूवा तूम्हाला हे सगळे यासाठी फार एफोर्ट्स लागतात काय ? , सर्व मॉडेल्स एकदम सही झालीत, १ नंबर.
धन्यवाद!!
In reply to वा वा सूरेख by आत्मशून्य
धन्यवाद
मला तर ३ डी व्हिज्युअलायझेशन
मला तर ३ डी व्हिज्युअलायझेशन हा प्रकार लई भारी वाटतो. कसं काय जमतं कुणास ठाउक. स्पावड्या कडून टिप्स घेत जा रे म. का.
- (ईंजिनिअरिंग ड्रॉईंग मधे केटी लागलेला)