Skip to main content

माझे ३डी जीवन..

लेखक महेश काळे यांनी शुक्रवार, 21/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
हा मझा ब्लॉग आहे.. http://my3dviamodels.blogspot.com/ येथे मी तयार केलेले काहि ३डी मॉडेल्स आहेत.. हे मॉडेल्स मी http://www.3dvia.com/products/3dvia-shape/ वापरुन तयार केलि आहेत.. तुम्हि सुद्धा करु शकता.. ही एक विनमुल्य सेवा आहे.. [त.टी. : पेहेले इस्तेमाल करे फिर विश्वास करे.. ]
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3991
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

मस्त रे मका ;) ब्लॉग ची जाहिरात आवडली. फक्त टॅगलाईन चोरी केलिये :) किमान थोडा चेंज करुन "पेहले विश्वास करे फिर इस्तेमाल करे" तरी करायचं :)

In reply to by स्पा

सध्या मी क्यु ए इन्जीनीयर म्हनुन काम करतो आहे.. पुर्वी मे एका टुलटेक नावाच्या कंपनी मध्ये डीझाईन इन्जिनीयर म्हणुन काम करत होतो.. हे माझे जुने प्रोफैल आहे...२ वर्षा पुर्वीचे http://sites.google.com/site/kalemahesh02/predator मी आपला ब्लॉग वाचला.. त्यातील ३डी मॉडेल खुप आवडले..

झकास.... मया... :) तुझं लेटेस्ट काम बघायला आवडेल मला खवतून लिंक धाड

In reply to by स्पा

स्पा आणि महेश दोघांच्या ही लिंका आम्हाला बी पाठवत रहा.. (बाकी कंपणीत साईटस ब्लॉक असल्याने लगेच पाहता येत नसल्याने नाराज आहे कंपनीवरती)

कसे काय जमते बूवा तूम्हाला हे सगळे यासाठी फार एफोर्ट्स लागतात काय ? , सर्व मॉडेल्स एकदम सही झालीत, १ नंबर.

मला तर ३ डी व्हिज्युअलायझेशन हा प्रकार लई भारी वाटतो. कसं काय जमतं कुणास ठाउक. स्पावड्या कडून टिप्स घेत जा रे म. का. - (ईंजिनिअरिंग ड्रॉईंग मधे केटी लागलेला)