तपश्चर्या
लेखनविषय:
वाचने
3487
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
हा मी डेस्कटॉप चा वॉल्पेपर म्हणून वापरू शकतो का?
In reply to आ ह्हा! by स्वानन्द
नक्की वापरा :-)
मस्तं. फार छान काढला आहे फोटो.
खुप मस्त फोटो, जरा जागा कोणती आहे ते सांगु शकाल काय ? जाउन येईन.
असं पाण्यात बसणं नळदुर्गच्या किल्यात शक्या आहे पाबसाळ्यांत, बाकी ठिकाणचे माहित नाही.
हर्षद.
फोटो आवडला. फोटोतील स्थळ, काळ माहीती येउ द्या!
In reply to सुरेख by सहज
असच म्हणतो.
आधी हा माणूस कोण ते सांगा....जावून पाय धरावे म्हणतो..
फोटो खूप सुंदर. रंगसंगती, वातावरणनिर्मिती आणि एकूणच परिणाम अतिउत्तम!
पण ती फोटोतली व्यक्ती बाहेर तोंड न करता कॅमेर्याकडे तोंड करून बसलेली आहे हे थोडेसे खटकले.
हा हा हा मस्त आयडीयाची कल्पना वापरुन फोटू काढला आहे :)
हा फोटू बघताना सकाळीच पाहिलेला एक फोटू आठवला. (ह. घ्या.)


अप्रतिम... :)
छान काढला आहे फोटो.
प्रतिक्रियांबद्दल मनापासुन धन्यवाद :-)
हा फोटो आंबोली घाटात घेतला आहे. आंबोली घाटात जो मुख्य धबधबा आहे, त्या धबधब्याचे पाणी जाण्यासाठी रस्त्याखालुन एक वाट केली आहे (एक छोटासा पूल आहे). त्याच पूलाखालील पाण्यात हे "तपस्वी" बसलेले होते. :-)
In reply to धन्यवाद by योगेश२४
तपस्वी 'ध्यानमग्न' असल्याने पाण्यात बसलेत का....???
किती 'टल्ली' आपलं 'तल्लीन' झाले असतील नाही.....
अप्रतिम प्रचि!! वॉलपेपर म्हणून लावले आहे :)
-रंगोजी
एक आध्यत्मिक शंका
तपस्वी दिंगबर अवस्थेत आहेत का ?
निसागार्वस्थेत निसर्गातील पंचातात्वांची तादात्म्य पावले आहेत
आ ह्हा!