(मस्त मिठी घट्ट आवळलेली ..!! )
प्रेरणा - मस्त थंडी घट्ट बर्फाळलेली ..!!


लेखनविषय:
वाचने
8124
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
:)
मस्त..
सलाम त्या वाघ / वाघीण जे आहे त्याला.
त्या मुक्या जनावराचं डेअरिंग मानायला पाहिजे, एका माणसावर एवढा विश्वास !
हर्षद.
हा वाघ आधी मेनका गांधी कडे होता म्हणे ..
-(प्राणीमित्र) टारझन
In reply to हा वाघ आधी मेनका गांधी कडे by टारझन
मेनका गांधी हि कोन नविन ? मला मनेका गांधी एक माहित आहे, तिच का ?
(प्राणीमित्र),
आपल्या एकुन मित्रांपैकी किति जन, कोनकोनते प्राणि आहेत हो.
In reply to मेनका गांधी हि कोन नविन ? मला by नरेशकुमार
श्रीमती मेनका गांधी यांना एका प्रसंगी भेटण्याचा योग आला होता. त्यांचे नाव "मनेका" नाही,मेनकाच आहे. त्यांनी भाषणात स्वत: हे स्पष्ट केलं.
In reply to श्रीमती मेनका गांधी यांना एका by गवि
बूवा ?
In reply to मग मनेका असे का संबोधतात ? by आत्मशून्य
मग मनेका असे का संबोधतात ?
ते हिन्दी भाषीक भय्ये त्याना उच्चार नीट येत नाहीत
तेंडूलकरला तेंदुलकर म्हणतात नाहीतर टेन्डोलकर
दिपीका पदुकोण चा उच्चार पादुकोण अस करतात.
पार्टी ला पाट्टी म्हणतात.
वाई या गावाच्या नावाचा उच्चार बाई असा करतात
In reply to मग मनेका असे का संबोधतात by विजुभाऊ
उलट मी तर असे वाचले आहे की.... त्यांचे नाव मनेका होते... पण इंदिरा गांधीना ते पसंत नव्हते...म्हणून मग त्याचे मेनका झाले!
In reply to उलट मी तर असे वाचले आहे by सविता
मनेका असा उल्लेख व्हायचा आणि होतो हे जरुर खरे आहे.
इंदिरा गांधींना त्यावेळी पसंत नसेल ही शक्यता असू शकेल पण १४ वर्षांपूर्वी एका निसर्गविषयक परिसंवादात केलेल्या चर्चेत आणि भाषणात त्यांनी आपले नाव "मेनका" असेच आहे असा स्पष्ट खुलासा केला आणि तो मी ऐकला.
त्यानंतरही त्यांनी मुद्दाम भाषणात पुढे "कई लोग केहते है मेनका ऐही है.. मेनका वैसी है" वगैरे असे स्वतःचा मेनका नामोल्लेख अधोरेखित करणारे उल्लेख केले.
त्यामुळे मेनका हेच आता योग्य धरायला हरकत नाही.
बाकी "मनेका" याला तसा काहीच अर्थ नाही.
किती प्रेम आहे त्या वाघाच्या चेहर्यावर !
कसलं गोड! :)
माऊ आवडले.
छान
पाठमोरा मानुस कोन आहे?
तुम्हीच तर नाहीत ना ते अवलिया?
In reply to छान पाठमोरा मानुस कोन आहे? by मुलूखावेगळी
पाठमोरा मानुस आहे, त्याच्या मिठित जे आहे ते अवलिया असावेत.
असो कोनी कोनाच्या मिठित जायचे ते सागन्याचा मला हक्क नाही, मि आप्ले मत मांडले. अधिक प्रकाश अवलिया टाकतिलच.
ही ही !
मस्त...
वाह!! खूप छान आहे हा फोटो. ढकलपत्रातून आला होता मला.
In reply to वाह!! खूप छान आहे हा फोटो. by प्राजु
सह्ह्ह्हिये :)
आधी मला वाटलं कि कोणाच्या मिठ्याचे फोटो टाकलेत !!! कारण अश्लील वाटेल असे लिखाण मिपावर झाले होते आणि त्यात फोटोची कमी होती असे काहीसे कुठेतरी वाचल्याचे आठवल्यासारखे झाले म्हणून हो...
In reply to आधी मला वाटलं कि कोणाच्या by शिल्पा ब
हा हा हा :) शिल्पा ची निराशा समजु शकतो :) अधिक खुलासा जाणकार नाना कर्तीलंच
In reply to हा हा हा शिल्पा ची निराशा by टारझन
माझी कसली निराशा रे टग्या? उगाच काहीतरी माझ्या नावावर खपवु नकोस बाबा!!
बाकी नानासाहेबांचा खुलासा वाचण्यास उत्सुक..
In reply to माझी कसली निराशा रे टग्या? by शिल्पा ब
अधिक माहितीसाठी प्रभुमास्तरांना व्यनी करणे.
नानबा मला 'वदनी कवल घेता' ची आठवण झाली रे ;)
In reply to नानबा मला 'वदनी कवल घेता' ची by परिकथेतील राजकुमार
'कवळ' शब्दावरची कोटी आवडली.
वाघाच्या/वाघिणीच्या मिठीला 'कवळा' हा शब्दच अगदी योग्य आहे. :)
मस्त फोटो!
:)
त्या वाघाच्या मुखकमलावर माणसांबद्द्लचि कणव जाणवतेय.
आता खुप उशिर झालाय.
झक्कास आहे 

फारच गोड फोटो
ह्या वाघाच्या मिठीत केवढे उबदार वाटत असेल त्या इसमाला
पुढच्या क्षणी त्या वाघोबाला गोळी घालून ठार केले असावे .
मग त्याचे आतडे नि नखे विकून माणूस नावांचा सर्वात हिंस्त्र प्राणी ह्या भूतलावर
टायगर बचाव मोहीम सुरु करायला परत मोकळा .
आसामच्या जंगलातील हा थरारक प्रसंग
मस्त..