मग मनेका असे का संबोधतात ?
ते हिन्दी भाषीक भय्ये त्याना उच्चार नीट येत नाहीत
तेंडूलकरला तेंदुलकर म्हणतात नाहीतर टेन्डोलकर
दिपीका पदुकोण चा उच्चार पादुकोण अस करतात.
पार्टी ला पाट्टी म्हणतात.
वाई या गावाच्या नावाचा उच्चार बाई असा करतात
मनेका असा उल्लेख व्हायचा आणि होतो हे जरुर खरे आहे.
इंदिरा गांधींना त्यावेळी पसंत नसेल ही शक्यता असू शकेल पण १४ वर्षांपूर्वी एका निसर्गविषयक परिसंवादात केलेल्या चर्चेत आणि भाषणात त्यांनी आपले नाव "मेनका" असेच आहे असा स्पष्ट खुलासा केला आणि तो मी ऐकला.
त्यानंतरही त्यांनी मुद्दाम भाषणात पुढे "कई लोग केहते है मेनका ऐही है.. मेनका वैसी है" वगैरे असे स्वतःचा मेनका नामोल्लेख अधोरेखित करणारे उल्लेख केले.
त्यामुळे मेनका हेच आता योग्य धरायला हरकत नाही.
बाकी "मनेका" याला तसा काहीच अर्थ नाही.
पाठमोरा मानुस आहे, त्याच्या मिठित जे आहे ते अवलिया असावेत.
असो कोनी कोनाच्या मिठित जायचे ते सागन्याचा मला हक्क नाही, मि आप्ले मत मांडले. अधिक प्रकाश अवलिया टाकतिलच.
आधी मला वाटलं कि कोणाच्या मिठ्याचे फोटो टाकलेत !!! कारण अश्लील वाटेल असे लिखाण मिपावर झाले होते आणि त्यात फोटोची कमी होती असे काहीसे कुठेतरी वाचल्याचे आठवल्यासारखे झाले म्हणून हो...
ह्या वाघाच्या मिठीत केवढे उबदार वाटत असेल त्या इसमाला
पुढच्या क्षणी त्या वाघोबाला गोळी घालून ठार केले असावे .
मग त्याचे आतडे नि नखे विकून माणूस नावांचा सर्वात हिंस्त्र प्राणी ह्या भूतलावर
टायगर बचाव मोहीम सुरु करायला परत मोकळा .
प्रतिक्रिया
मस्त..
सलाम त्या वाघ / वाघीण जे आहे
हा वाघ आधी मेनका गांधी कडे
मेनका गांधी हि कोन नविन ? मला
In reply to हा वाघ आधी मेनका गांधी कडे by टारझन
श्रीमती मेनका गांधी यांना एका
In reply to मेनका गांधी हि कोन नविन ? मला by नरेशकुमार
मग मनेका असे का संबोधतात ?
In reply to श्रीमती मेनका गांधी यांना एका by गवि
मग मनेका असे का संबोधतात
In reply to मग मनेका असे का संबोधतात ? by आत्मशून्य
उलट मी तर असे वाचले आहे
In reply to मग मनेका असे का संबोधतात by विजुभाऊ
इंदिरा गांधींना त्यावेळी पसंत
In reply to उलट मी तर असे वाचले आहे by सविता
किती प्रेम आहे त्या वाघाच्या
कसलं गोड!
छान
छान पाठमोरा मानुस कोन आहे?
पाठमोरा मानुस आहे, त्याच्या
In reply to छान पाठमोरा मानुस कोन आहे? by मुलूखावेगळी
ही ही !
मस्त...
वाह!! खूप छान आहे हा फोटो.
+१
In reply to वाह!! खूप छान आहे हा फोटो. by प्राजु
आधी मला वाटलं कि कोणाच्या
हा हा हा शिल्पा ची निराशा
In reply to आधी मला वाटलं कि कोणाच्या by शिल्पा ब
माझी कसली निराशा रे टग्या?
In reply to हा हा हा शिल्पा ची निराशा by टारझन
अधिक माहितीसाठी
In reply to माझी कसली निराशा रे टग्या? by शिल्पा ब
नानबा मला 'वदनी कवल घेता' ची
प्रतिसाद चपखल
In reply to नानबा मला 'वदनी कवल घेता' ची by परिकथेतील राजकुमार
मस्त
त्या वाघाच्या मुखकमलावर
झक्कास
फारच गोड फोटो
ह्या वाघाच्या मिठीत केवढे
आसामच्या जंगलातील हा थरारक