Skip to main content

फिटे अंधाराचे जाळे (छायाचित्रे)

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 14/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश या ओळी मी दोन वर्षांपुर्वी काढ्लेल्या छायाचित्रांच्या माध्यमातुन सादर करीत आहे. हर्षद.

वाचने 4049
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान आहेत फोटो डोळे दिपून गेले...

फोटो काढताना त्या ढगांच्या सरण्याची तुम्हाला किती वेळ वाट पाहावी लागली असेल याचा अंदाज येतो आहे!

गडबडीत या फोटोंचे विशेष लिहायचे राहुन गेले, हे सग़ळे फोटो चालत्या रेल्वे मधुन काढलेले आहेत. याचं श्रेय माझ्या त्यावेळच्या खुप छान कॅमेराला जातं, तेंव्हा माझ्याकडे कोडॅक झेड डी ७१० हा कॅमेरा होता. हे सगळे फोटो त्याच्या स्पोर्टस मोड मध्ये काढलेले आहेत. माझ्या पिकासाच्या वेब अल्बम मध्ये या बाबतची तांत्रिक माहिती मिळु शकेल, कुणाला हवी असल्यास इथे ही देउ शकेन. आणि हो सर्व प्रतिसादकांना अतिशय धन्यवाद तसेच वाचनमात्रांना धन्यवाद. हर्षद.