







गोकर्णाची कळी

गोकर्णाची शेंग

===========================================================
===========================================================
हा एकेरी गोकर्णाचा फोटो :)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4063
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऊच्च !!
ऊच्च !!
उत्कृष्ट..!!!!!!
छान छायाचित्रे......
जमल्यास Irfan View download करुन मग त्याचा वापर करा अजुन छान Effects देता येतील......
स्व पा
ऑस्कर अवॉर्ड वीनींग फोटोग्राफर....
सुन्दर !!
सुन्दर !!
सुरेख !!!
सुरेख !!!
आईशप्पथ्थ! खूप आवडले फोटो.
आईशप्पथ्थ!
खूप आवडले फोटो. :)
गोकर्ण का कोण जाणे, मला प्रचंड आवडतं. खरं तर ह्याला ना सुगंध, ना कुठे (कुणाच्या केसात ;) ) माळता येतं...पण नुसतं पहात रहावंसं वाटणारं हे गोकर्ण.
जबरदस्त!!
जबरदस्त!!
फोटो (नेहेमीप्रमाणे)
फोटो (नेहेमीप्रमाणे) झक्कासच.
रेडीअली सिमेट्रीक नसणारं फुल म्हणून गोकर्ण आठवतं. हे पाच पाकळ्यावालं गोकर्णतर तेवढंही सिमेट्रीक दिसत नाही. असं फूल असतं हे ही माहित नव्हतं; तेव्हा माहितीबद्दलही धन्यवाद.
छानच!
खुपच सुरेख!अन्गारकीच्या दिवशी बाप्पाला पाच पाकल्यान्चा गोकर्न वाहा....