Skip to main content

पाच पाकळ्यांची गोकर्ण

पाच पाकळ्यांची गोकर्ण

Published on 24/10/2010 - 15:57 प्रकाशित मुखपृष्ठ
गोकर्णाची कळी गोकर्णाची शेंग =========================================================== =========================================================== हा एकेरी गोकर्णाचा फोटो :)
लेखनविषय:

याद्या 4014
प्रतिक्रिया 8

छान छायाचित्रे...... जमल्यास Irfan View download करुन मग त्याचा वापर करा अजुन छान Effects देता येतील...... स्व पा ऑस्कर अवॉर्ड वीनींग फोटोग्राफर....

आईशप्पथ्थ! खूप आवडले फोटो. :) गोकर्ण का कोण जाणे, मला प्रचंड आवडतं. खरं तर ह्याला ना सुगंध, ना कुठे (कुणाच्या केसात ;) ) माळता येतं...पण नुसतं पहात रहावंसं वाटणारं हे गोकर्ण.

फोटो (नेहेमीप्रमाणे) झक्कासच. रेडीअली सिमेट्रीक नसणारं फुल म्हणून गोकर्ण आठवतं. हे पाच पाकळ्यावालं गोकर्णतर तेवढंही सिमेट्रीक दिसत नाही. असं फूल असतं हे ही माहित नव्हतं; तेव्हा माहितीबद्दलही धन्यवाद.

खुपच सुरेख!अन्गारकीच्या दिवशी बाप्पाला पाच पाकल्यान्चा गोकर्न वाहा....