उन्हाचा वाढता तडाखा, लोकलचा नको नकोसा वाटणारा प्रवास, उन्हामुळे अंगाची होणारी काहिली!!!
काय करावे?????
चला तर आज तुम्हाला पुण्या-मुंबईपासुन जवळच असलेल्या समुद्रकिनार्याची भटकंती करून आणतो. :)
कसला विचार करताय???? चला सुरुवात मुंबईपासुन करूया आणि थेट सिंधुदुर्गापर्यंत जाऊन येऊया. ते सुद्धा फक्त १५ मिनिटात.
मुंबई

अलिबाग
रेवदंड्याचा समुद्रकिनारा
काशिद

जंजिरा

शिरगाव समुद्रकिनारा
हरिहरेश्वर
दापोली
दाभोळ
वेळणेश्वर
हेदवी
गणपतीपुळे
मांडवी बीच (रत्नागिरि)
भाट्ये बीच (रत्नागिरि)
माडबन (रत्नागिरि)
कुणकेश्वर
निवती बीच (सिंधुदुर्ग)
तारकर्ली बीच (सिंधुदुर्ग)
सुर्यास्त
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5208
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
योगेश जवाब नही...
योगेश जवाब नही...
छान........
छान........
छान........
छान........
किती
किती जळवशील योगेशा,
फोटो पाहून खरोखरच डोळे पाणावले.
__/\__ __/\__
__/\__
__/\__
असेच
In reply to __/\__ __/\__ by सुहास..
(नतमस्तक)बेसनलाडू
मस्त
मस्त फोटो.
शब्द संपले
:)
धन्य आहात!
काय मस्त फोटो.
पूर्वी केलेल्या गोवा ते मुंबई कोकण सफरीची आठवण झाली.
ज ब रा ट...
ज ब रा ट... :)
सुखावले नेत्र
सुखावले नेत्र :)
जब्रा...!
जबरा फोटो....!
-दिलीप बिरुटे
धन्यवाद
प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!
एकदम खूष...
सद्ध्या माझ्या समिंदराला दुरावलेला...
अहाहा
डोळ्याचं पारणं फिटलं.
__/\__!! दुपारच्या उन्हात
__/\__!!
दुपारच्या उन्हात चमकणार पाणी अप्रतिम सुर्यास्त तर लाजवाब!
त्या काशीद ला पाणी अस खवळलेल असतय प्रत्येक लाटेला तंगड्या वर अन डोक खाली !!
:)
बा योगेशा आपण तुझा फॅन आजपासुन!
सुपर्ब!! खूप छान वाटलं.
सुपर्ब!! खूप छान वाटलं.
वा ..... मन एकदम प्रसन्न
वा ..... मन एकदम प्रसन्न झाले..
योगेश जवाब नही... धन्यवाद.
व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्वा!
झक्क्क्कास फोटू!
.......पण दापोलीला समुद्र नाईच्चेय मुळी!!