Skip to main content

हम्पी........

लेखक किल्लेदार यांनी रविवार, 10/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हम्पी चे काही फोटोज............... जुनेच आहेत पण आज एकदम हम्पीची आठवण झाली. गेल्यावर्षीच जाउन आलो. परत जायची इच्छा आहे. Desktop1 Desktop2 Desktop3 Desktop4 Desktop5
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5174
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मस्त.. माझ्याकडेही काही छान फोटो आहेत पण काहितरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे कोणतेही फोटो इथे टाकताच येत नाहीत. असो. फोटो मात्र छान.. रथाचा असेल टाका एखादा.

म्हणजेच विजयनगरचे वैभवशाली साम्राज्यच. अजून फोटो टाक ना मित्रा.

Canon 450D, 18-55mm आणि 50mm [1. 8] लेन्सेस. कधीकधी Canon A400 पण वापरतो.

अजून टाका. मन अद्याप तृप्त झाले नाही.

माझ्या Orkut वर भरपूर फोटोज आहेत. 4 GB ची ३ कार्ड् खर्च केलीत मी. इथे एवढे फोटो टाकायचे म्हणजे खूप वेळ लागेल.

फोटोसोबत थोडी माहितीपण देन जाना भौ!

झ्याक... १]@मितान :मलाही हम्पी महोत्सव ची माहिती हवीय.. २]प्रियाली तै शी बाडिस.. ३]शिल्पा तै काहीही करा पण ते फोटो शेर करा...प्रतिक्षेत ४]किल्लेदर साहेब तुमच्य्य ओर्कुट वर मित्र होउ ईच्छितो... avp_8@yahoo.co.in...क्रुपया..ध्न्य