✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हम्पी........

क
किल्लेदार यांनी
Sun, 10/10/2010 - 09:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5160 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

मस्त.. माझ्याकडेही काही छान

शिल्पा ब
Sun, 10/10/2010 - 10:26 नवीन
मस्त.. माझ्याकडेही काही छान फोटो आहेत पण काहितरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे कोणतेही फोटो इथे टाकताच येत नाहीत. असो. फोटो मात्र छान.. रथाचा असेल टाका एखादा.
  • Log in or register to post comments

सोपे आहे. फोटोची(jpg file)

सूर्य
Sun, 10/10/2010 - 16:47 नवीन
सोपे आहे. फोटोची(jpg file) फक्त लिंक द्यावी लागते. कोणत्या साईट वर आहेत फोटो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हम्पी..

प्रचेतस
Sun, 10/10/2010 - 12:06 नवीन
म्हणजेच विजयनगरचे वैभवशाली साम्राज्यच. अजून फोटो टाक ना मित्रा.
  • Log in or register to post comments

सुंदर !!! आता यंदा हंपी

मितान
Sun, 10/10/2010 - 12:11 नवीन
सुंदर !!! आता यंदा हंपी महोत्सवाला जा. ती जादू वेगळीच ! हंपी जिवंत होते तेव्हा :)
  • Log in or register to post comments

वा... माझे वडिल या ठिकाणी

मदनबाण
Sun, 10/10/2010 - 16:21 नवीन
वा... माझे वडिल या ठिकाणी जावुन आले आहेत...मला आता इथे जावेसे वाटत आहे. :)
  • Log in or register to post comments

मस्त फोटो आहेत. बाय द वे,

सूर्य
Sun, 10/10/2010 - 16:48 नवीन
मस्त फोटो आहेत. बाय द वे, तुमच्याकडे कॅमेरा कोणता आहे.
  • Log in or register to post comments

कॅमेरा ....

किल्लेदार
Sun, 10/10/2010 - 16:56 नवीन
Canon 450D, 18-55mm आणि 50mm [1. 8] लेन्सेस. कधीकधी Canon A400 पण वापरतो.
  • Log in or register to post comments

वाहवा

प्रियाली
Sun, 10/10/2010 - 17:20 नवीन
अजून टाका. मन अद्याप तृप्त झाले नाही.
  • Log in or register to post comments

मस्त रे भावा!!

प्रभो
Mon, 10/11/2010 - 04:07 नवीन
मस्त रे भावा!!
  • Log in or register to post comments

अजून फोटो टाकता येतील का?

चित्रा
Wed, 10/13/2010 - 05:44 नवीन
काही जवळून काढलेले फोटो आहेत का? मस्त फोटो.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो. मितान, हंपी

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/13/2010 - 10:07 नवीन
सुंदर फोटो. मितान, हंपी महोत्सव कधी असतो?
  • Log in or register to post comments

भरपूर फोटोज.............

किल्लेदार
Wed, 10/13/2010 - 16:07 नवीन
माझ्या Orkut वर भरपूर फोटोज आहेत. 4 GB ची ३ कार्ड् खर्च केलीत मी. इथे एवढे फोटो टाकायचे म्हणजे खूप वेळ लागेल.
  • Log in or register to post comments

फोटो ग्रेट आहेत.

उपेन्द्र
गुरुवार, 10/21/2010 - 23:06 नवीन
त्यात आकाशाची सुंदर निळीशार पार्श्वभूमी... झकासच...
  • Log in or register to post comments

छान फोटो

सुनील
गुरुवार, 10/21/2010 - 23:16 नवीन
फोटोसोबत थोडी माहितीपण देन जाना भौ!
  • Log in or register to post comments

झ्याक... १]@मितान :मलाही

डावखुरा
गुरुवार, 10/21/2010 - 23:45 नवीन
झ्याक... १]@मितान :मलाही हम्पी महोत्सव ची माहिती हवीय.. २]प्रियाली तै शी बाडिस.. ३]शिल्पा तै काहीही करा पण ते फोटो शेर करा...प्रतिक्षेत ४]किल्लेदर साहेब तुमच्य्य ओर्कुट वर मित्र होउ ईच्छितो... avp_8@yahoo.co.in...क्रुपया..ध्न्यु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा