लोकांकडे बरा वेळ असतो पानांवरचे पाणी टिपायला! ते फोटो छानच आले आहेत. आम्ही कुठेही गेलो तरी इतकी पळापळ करतो, का विचारता सोय नाही. पानांवरचे काय, स्वतःचेही फोटो टिपत नाही, कधीकधी.
फोटू मस्त पण मला इनो घ्यावा लागणार.;) लोकांकडे बरा वेळ असतो पानांवरचे पाणी टिपायला!
हसू आले. चित्राताई आता एकदा आपण मिळून जाउयात मी तुला अजिबात पळू देणार नाही.
प्रतिक्रिया
आवडेश, ४-५ वर्षापुर्वी अस्सेच
आवडेश,
४-५ वर्षापुर्वी अस्सेच अनुभवले होते.
धन्स.
क्लास..!
क्लास..!
खर सांगु त्या खादाडी न अस्स
खर सांगु त्या खादाडी न अस्स खवळवल होत की बस.
पण या भागान पुर निवळवल बर.
क्लासिक फोटोज अन फोटोग्राफी ही.
धुक पण छान वाटतय्...धुंदी कळ्यांना... धुंदी फुलांना..चित्र रुप आले...मम भावनांना
हर हर महादेव!
छान रे योगेश. सिंहगड माझा
छान रे योगेश.
सिंहगड माझा सगळ्यात लाडका. (कदाचीत तानाजीच्या भिमपराक्रमामुळे असेल.)
त्याच्या नव्याने दिलेल्या सचित्र-सफरी बद्दल धन्यवाद. :)
भ्भार्री!!!!
भ्भार्री!!!!
मस्त
मस्त भटकंती. धुक्यात अर्धाअधिक बुडून गेलेला टॉवर मस्त.
लोकांकडे बरा वेळ असतो पानांवरचे पाणी टिपायला! ते फोटो छानच आले आहेत. आम्ही कुठेही गेलो तरी इतकी पळापळ करतो, का विचारता सोय नाही. पानांवरचे काय, स्वतःचेही फोटो टिपत नाही, कधीकधी.
फोटू मस्त पण मला इनो घ्यावा
फोटू मस्त पण मला इनो घ्यावा लागणार.;)
लोकांकडे बरा वेळ असतो पानांवरचे पाणी टिपायला!
हसू आले. चित्राताई आता एकदा आपण मिळून जाउयात मी तुला अजिबात पळू देणार नाही.
मस्त!!
मस्त!! :)
मस्त भटकंती!
(भटका)बेसनलाडू
मस्त
मस्त!!