Skip to main content

धिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.

लेखक अर्धवट यांनी गुरुवार, 02/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
थांबा... शिर्षक वाचुन घाबरू नका, अजुन एक भाग पाणी घालून वाढवत नाहिये. पण प्रवासातल्या गडबडीमुळे शेवटच्या काही भागात फोटो टाकायला जमलं नव्हतं. भरपाई म्हणुन या भागात केवळ फोटोच टाकतोय. शिर्षकंही देत नाहिये सगळ्या फोटोंना नीट वर्गवारी केलेले नाहियेत आणि माझ्या फोटोग्राफीच्या कलेचा केव्हाच बालमृत्यू झालाय तेव्हा सांभाळुन घ्या..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4197
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

फोटो चांगले आहेत. काही संस्कार करता येतील का पहा.

ढगांचे फोटो मला जास्त आवडले. धगातुन झिरपणारा सूर्यप्रकाश ही मस्त टिपला आहे. येवुद्या आनखीन

धन्स हो मालक :) पाच नंबरचे दोन झाडांचे चित्र बघुन लगोलग डिस्नेच्या द लायन कींगची आठवण झाली.

फोटोंचे विषय मस्त आहे.. फोटो थोडे संस्कारीत करण्याची गरज आहे या मताशी सहमत

झक्कास छायाचित्रे अर्धवटराव!! ते बाहेर दात आलेले हत्ती बघुन छान वाटलं :)

आई झोपल्यावर लहान मुलाना मोकळे हुन्दाडायला आवडते अगदी तसेच वरील फोटोतले बछडे आणि त्यान्चि झाडाखाली झोपलेली आई (सिन्हीण) बघुन वाटले. फोटो फारच सुन्दर आलेत. धन्यवाद.

ढगांचे फोटो मला जास्त आवडले. फोटो चांगले आहेत. झक्कास वाटल

फोटो आवडले आणि 'फोटोग्राफीचा बालमृत्यु' हा शब्दप्रयोगही आवडला.

अर्धवटराव. लेखनाप्रमाणॅ फोटुसुध्दा छान आहेत. घराचे फोटो पाहिले आणि वर्णन डोळ्यासमोर आले. नावे टाकायची जरूरी नाही भासत. बाकी नाव टाकले नसले तरी "अर्धवटराव" कोण आहे हे सांगायची गरजच नाही.