धिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.
थांबा... शिर्षक वाचुन घाबरू नका, अजुन एक भाग पाणी घालून वाढवत नाहिये. पण प्रवासातल्या गडबडीमुळे शेवटच्या काही भागात फोटो टाकायला जमलं नव्हतं. भरपाई म्हणुन या भागात केवळ फोटोच टाकतोय. शिर्षकंही देत नाहिये सगळ्या फोटोंना
नीट वर्गवारी केलेले नाहियेत आणि माझ्या फोटोग्राफीच्या कलेचा केव्हाच बालमृत्यू झालाय तेव्हा सांभाळुन घ्या..
प्रतिक्रिया
छान फोटो..झाडांचे फोटो आवडले.
चांगले
नाव अर्धवट!! काम मात्र फत्ते
अजून येऊ दे फोटो..आणी
मस्त फोटो
धन्स हो मालक पाच नंबरचे दोन
मस्त मात्र
मस्त
आई झोपल्यावर लहान मुलाना
मस्त
फोटो आवडले
वाह वा.
मस्त...