नमस्कार मंडळी,
वरंधा घाट माझा अतिशय आवडता...मागच्या वर्षी पावसाळ्यात शिवथर घळीत समर्थांच्या दर्शनाला गेलो होतो. भोर सोडल्यानंतर जो काही पाऊस सुरू झाला तो पुण्यात घरी परत येईतो चालू होता.
पावसाळ्यात वरंधा घाटाचे सौंदर्य काय सांगावं? तिथे जाऊन आम्ही नुसती धमाल केली.
आमच्या साथील हे देखील होते...नंतर आमच्या मानव चेष्टा पाहून त्यांनीही काढता पाय घेतला.
काही जण गाडीचे निरिक्षण करण्यात दंग झाले होते.
आणि त्यांचं आवडतं खाद्य आम्ही त्यांना पुरवत होतो, त्यामुळे मस्त पोझेस सुद्धा देत होते.
हा शिलेदार पहा...
हिरवीगार शिवारं..
कितीही वेळा इथे या...दर वेळी निसर्ग नवीच कमाल दाखवतो...
जय जय रघुवीर समर्थ!
धबाबा आदळे तोय...
या शनिवारी कदाचित पुन्हा जाणार आहे..( पुन्हा तेच तेच फोटो टाकणार नाही, काळजी नसावी )
अवांतर : राजगड ते शिवथर घळ जायचा योग कधी येणार???
आमच्या साथील हे देखील होते...नंतर आमच्या मानव चेष्टा पाहून त्यांनीही काढता पाय घेतला.
काही जण गाडीचे निरिक्षण करण्यात दंग झाले होते.
आणि त्यांचं आवडतं खाद्य आम्ही त्यांना पुरवत होतो, त्यामुळे मस्त पोझेस सुद्धा देत होते.
हा शिलेदार पहा...
हिरवीगार शिवारं..
कितीही वेळा इथे या...दर वेळी निसर्ग नवीच कमाल दाखवतो...
जय जय रघुवीर समर्थ!
धबाबा आदळे तोय...
या शनिवारी कदाचित पुन्हा जाणार आहे..( पुन्हा तेच तेच फोटो टाकणार नाही, काळजी नसावी )
अवांतर : राजगड ते शिवथर घळ जायचा योग कधी येणार???लेखनविषय:
मिसळपाव
अप्रतिम
वा... सुंदर फोटो.
मस्तच! फोटो पाहुन गार-गार
फोटो नं
ते माकलाच pillu kash chan
जबरदस्त
अप्रतिम फोटो.
मस्त छायाचित्रे !!
येडाखुळा
मस्त फोटो...माकडाचा त्याच्या
फोटो छान......
सुंदर फोटो!
याला वरंधा म्हणतात हे माहिती
In reply to याला वरंधा म्हणतात हे माहिती by शिल्पा ब
वरंधा घाट भोर आणि महाडच्या
In reply to वरंधा घाट भोर आणि महाडच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
माहितीबद्दल धन्यवाद.
लै भारी
येडाखुळा! पार येडा अन खुळा
In reply to येडाखुळा! पार येडा अन खुळा by ऋषिकेश
शिवथर घळीचं पाणी कमी नाही
शेवटच्या फोटो मध्ये धबधबा
ऋषिकेश , गेल्या जुलई
पावसाळ्यातला सह्याद्री!