Skip to main content

अर्कचित्र : चंद्राबाबू नायडू

लेखक jagdish bhawsar यांनी शुक्रवार, 16/07/2010 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 4448
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

१ नंबर रे दोस्ता ! एकदम खल्लास अर्कचित्र आहे. जादु आहे राव तुमच्या हातात ... ------ (भावसारांचा फॅन) छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

असेच म्हणतो. अर्कचित्राबरोबर थोडिशी टिप्पणीही येउ द्या की...आस्वाद घ्यायला अजून मजा येइल.

दरवेळी तुम्ही एक भारी अर्कचित्र टाकणार आम्ही वाहवा करणार. आता तुम्ही जरा एखादे चित्र मागे धनंजय म्हणाले तसे टप्याटप्याने दाखवा, तुम्ही कोणते सॉफ्टवेअर वापरता, एक चित्र बनवायला किती वेळ लागतो, तुम्हाला तुमच्या कामात डेडलाईन कश्या पाळाव्या लागतात, एखाद्या कँम्पेनचे रंजक किस्से. तुम्ही काढलेले अर्कचित्र पाहून प्रत्यक्ष त्या व्यक्तीकडून मिळालेली दाद. असा लेख जमवा राव! अर्कचित्र अजुन आवडायला लागेल.

In reply to by सहज

सहज रावांशी एकदम सहमत. जगदिशराव जमवाच हो हे एकदा :) तुमच्या चित्रातले चेहेरे इतके वास्तववादी आहेत की एखदा फोटो घेउन त्यावर संस्करण केलय की काय असच वाटतं. ग्रेट.

In reply to by श्रावण मोडक

खरंय. बिपिन कार्यकर्ते

In reply to by सहज

तुमच्या चित्रांसोबत तुम्ही ब्लॉगचा पत्ता दिला आहे. तिथे सगळीच चित्रे एकगठ्ठा पाहून आलो. इथे एक एक चित्र देण्याचे काय कारण? त्यापेक्षा सहजजी म्हणतात तसा एखादा डेमो द्या ना.

पर्फेक्ट! चेहेर्‍यावरचा बेरकीपणाचा अर्क चित्रात बरोब्बर उतरला आहे! अदिती

जबरा रे... --टुकुल

हो हो ...नक्कीच ! आता इतक्या जणांनी आग्रह केला म्हटल्यावर या पुढची पोष्ट लेखन स्वरूपात देखील असेल. मलाही सांगायला खुप आवडेल. पण मंडळी तोपर्यंत कृपया थोडीशी वाट बघा ...हीच विनंती ...! धन्यवाद !!!

१००/१००.. पहिला लंबर

बाबूंच्या समोर जेलच्या सळया दाखवा की राव! ;) "आत" असताना सुद्धा ह्या राजकारण्यांच्या चेहर्‍यावरचे भाव कुठे बदलतात? जास्त "कंन्टेम्पररी" वाटेल!! जे पी

In reply to by जे.पी.मॉर्गन

सुटलवं ते. शेवटी सोनिया चरणी महाराष्ट्राच लाचार सररकार परत एकदा वाकलं. त्यान जेल ची हवा खावुन , जनतेचे हिरो होऊनयेत म्हणुन वरुन फर्मान आलं सगळे चार्जेस काढुन परत रवानगी केली त्यांची.