असाकुसा. जपान मधल्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ. इथल्या अतिप्राचीन मंदिरापैकी एक म्हणून ओळखले जाणारे हे असाकुसा मंदिर.
मंदिराचे प्रवेशद्वार.
सुरुवातीलाच लक्ष वेधून घेतो तो प्रवेशद्वारात असलेला भलामोठा जपानी पद्धतीचा कंदील. या प्रवेशद्वाराची रचना अतिशय आकर्षक आहे. प्रचंड आकाराचे गोल लाकडी खांब आणि त्यावर असलेले लाकडी कौलारू छप्पर.
या प्रवेशद्वारातून आत आल्यावर पूढे तसेच आणखी एक पण दुमजली प्रवेशद्वार आहे.
जसे भारतातल्या मंदिरांसमोर दीपस्तंभ असतात जणू तसेच काहीसे हे जपानी दीपस्तंभ.
मंदिराच्या परिसरात आपल्या पारंपारिक पोशाखातील एक हसतमुख जपानी महिला. या पारंपारिक पोशाखाला किमोनो म्हणतात.
हेच ते मंदिर.
मंदिराच्या दुमजली प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला अडकवलेली एक मॊठी चप्पल (मंदिरात चप्पल ?).
ड्रॅगनमुखातून पडणारे पाणी. (जसे भारतीय संस्कृतीत गोमुखातून पडणारे पाणी पवित्र मानले जाते तसे बहूतेक यांच्याकडे ड्रॅगन बद्दल असावे. कारण एरवी फ़क्त मिनरल वॉटर पिणारे जपानी इथे ड्रॅगनमुखातून पडणारे पाणी बिनदिक्कत पितात)
मंदिराचा गाभारा
गाभाऱ्यातील छतावर काढलेली चित्रे.
आणि बुद्ध मूर्ती.
क्रमश:
वाचने
5591
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
मस्त रे
अगदी हेच
In reply to मस्त रे by टारझन
>> तिकडे
In reply to अगदी हेच by jaypal
फोटू
वाह्ह
>> अन
In reply to वाह्ह by आनंदयात्री
चपला कि सपाता?
क्यामेरा
In reply to चपला कि सपाता? by वेताळ
नाही रे तो
In reply to क्यामेरा by आनंदयात्री
साहीरच्या एका कवितेत
In reply to क्यामेरा by आनंदयात्री
मस्त!
रात्रीचा
In reply to मस्त! by सहज
क्यामेरा
ऑलिंपस चा
In reply to क्यामेरा by युयुत्सु
कॅमेर्यात बंदीस्त
एक नंबर
मला खूप
खुप