काही किडे आणि फुलपाखरे........

लेखक: किल्लेदार कलादालन
मघाशी टाकलेली फुले नविन आहेत. तिथे किडे आणि फुलपाखरे मिळाली नाहित. म्हणून काही काही जुनेच किडे लावतो आहे. :) Camera पण जुनाच आहे.... Camera Canon A400 (3.2 megapixel, 2.5x optical zoom)
लेखनविषय:

वेताळ यांनी 20/06/2010 - 17:54 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मला तरी सगळेच किडे नवीन वाटले. ;) शेवटची दोन्ही फुलपाखरे तर मस्तच आहेत. वेताळ

राघव यांनी 20/06/2010 - 22:34 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

पण किड्यांच्या बद्दल जयपाल अधिक सांगू शकतील!! :) राघव

शिल्पा ब यांनी 20/06/2010 - 22:49 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

सुंदर !!! *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

स्मिता_१३ यांनी 21/06/2010 - 07:49 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

स्मिता