Skip to main content

काही किडे आणि फुलपाखरे........

लेखक किल्लेदार यांनी रविवार, 20/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मघाशी टाकलेली फुले नविन आहेत. तिथे किडे आणि फुलपाखरे मिळाली नाहित. म्हणून काही काही जुनेच किडे लावतो आहे. :) Camera पण जुनाच आहे.... Camera Canon A400 (3.2 megapixel, 2.5x optical zoom)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4381
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मला तरी सगळेच किडे नवीन वाटले. ;) शेवटची दोन्ही फुलपाखरे तर मस्तच आहेत. वेताळ

पण किड्यांच्या बद्दल जयपाल अधिक सांगू शकतील!! :) राघव

स्मिता