मला आलेल्या एका मेलमधले हे फोटोज...अतिशय सुंदर वाटले, आवडले म्हणून शेअर करत आहे :)
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ... :)
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया (?) सवंगडया नाच, नाच रे मोरा .
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच






| लेखनविषय: |
|---|
वाचने
6735
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम परी राणी वाटत आहे
राणी??? तो
In reply to एकदम परी राणी वाटत आहे by संदीप शल्हाळकर
कसली राणी ?
In reply to राणी??? तो by गणपा
पहिला फोटो
फुलवलेला
मोर
काय गोड ते
In reply to मोर by मीनल
तरी त्याने
In reply to काय गोड ते by शुचि
wow
In reply to मोर by मीनल
सुंदर
मस्त!! मीनल..
अल्बिनो मोर
तुम्ही
In reply to अल्बिनो मोर by मिसळभोक्ता
नाही बॉ
In reply to तुम्ही by राजेश घासकडवी
छान
आम्ही पण
बहुधा अॅसिड रेन मध्ये नाचल्याचा परिणाम असावा.
लांडोर तर
In reply to बहुधा अॅसिड रेन मध्ये नाचल्याचा परिणाम असावा. by वेताळ
सगळेच मोर