फुलव पिसारा नाच :)
मला आलेल्या एका मेलमधले हे फोटोज...अतिशय सुंदर वाटले, आवडले म्हणून शेअर करत आहे :)
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ... :)
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया (?) सवंगडया नाच, नाच रे मोरा .
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच






प्रतिक्रिया
एकदम परी राणी वाटत आहे
राणी??? तो
कसली राणी ?
पहिला फोटो
फुलवलेला
मोर
काय गोड ते
तरी त्याने
wow
सुंदर
मस्त!! मीनल..
अल्बिनो मोर
तुम्ही
नाही बॉ
छान
आम्ही पण
बहुधा अॅसिड रेन मध्ये नाचल्याचा परिणाम असावा.
लांडोर तर
सगळेच मोर