न्हाणी घरातले कवडसे पिंगू · शनीवार, 20/03/2010 - 01:40 कलादालन वर्गीकरण लेखनविषय: छायाचित्रण 11 टिप्पण्या 4,041 दृश्ये Comments शेखर · 20/03/2010 - 01:44 नवीन फोटो दिसत फोटो दिसत नाहीत... पिंगू · 20/03/2010 - 01:54 नवीन नक्की काय नक्की काय झाले ते कळत नाही.. फोटो दोनदा अपलोड केले आहेत. तुम्ही ते खालील दुव्यावर ते पाहु शकता. http://www.flickr.com/photos/44286010@N00/ राजेश घासकडवी · 20/03/2010 - 02:55 नवीन चांगले प्रयोग चित्र क्र २, ३, ४ विशेषत: ३ खूप आवडली. ही कापून घेतली तर अधिक प्रभावी होतील असं वाटतं. काय पद्धतीने काढली याची माहिती वाचायला आवडेल. राजेश पिंगू · 20/03/2010 - 03:08 नवीन छायाचित्रीकरणाची पद्धत घासकडवीजी, एका बादलीमध्ये पाणी भरुन घ्या आणि त्यावर प्रकाशझोत सोडा आणि मग पाहा गंमत. हे सर्व करताना मात्र अंधार असेल ह्याचि काळजी घ्या.. - पिंगू शेखर · 20/03/2010 - 03:15 नवीन मस्त आलेत मस्त आलेत फोटो.... गणपा · 20/03/2010 - 03:15 नवीन जबरा जबरा प्रकशचित्र आहेत. आवडली. डावखुरा · 20/03/2010 - 11:57 नवीन कल्पना छान कल्पना छान आहे.... पण लेन्स वर प्रकाश पडल्यासारखा वाटतो तेवढी काळजी घ्या...... "राजे!" वेताळ · 20/03/2010 - 12:48 नवीन छान फोटो...... पण एव्हढा वेळ फोटो काठण्यासाठी न्हाणी घरात रेंगाळण्याचा प्रसंग कधी आला नाही. वेताळ Nile · 20/03/2010 - 15:42 नवीन In reply to छान फोटो...... by वेताळ आय्डीयाभा आय्डीयाभारी! वेताळवुबा 'एकटेच' वाटते? ;) टारझन · 20/03/2010 - 15:46 नवीन सुंदर आणि सुंदर आणि वेगळाच प्रयोग रे पिंगु ... ;) और भी वेगळे वेगळे प्रकार आणे दो :) - टिंगु प्रभो · 21/03/2010 - 00:21 नवीन मस्त मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
पिंगू · 20/03/2010 - 01:54 नवीन नक्की काय नक्की काय झाले ते कळत नाही.. फोटो दोनदा अपलोड केले आहेत. तुम्ही ते खालील दुव्यावर ते पाहु शकता. http://www.flickr.com/photos/44286010@N00/
राजेश घासकडवी · 20/03/2010 - 02:55 नवीन चांगले प्रयोग चित्र क्र २, ३, ४ विशेषत: ३ खूप आवडली. ही कापून घेतली तर अधिक प्रभावी होतील असं वाटतं. काय पद्धतीने काढली याची माहिती वाचायला आवडेल. राजेश
पिंगू · 20/03/2010 - 03:08 नवीन छायाचित्रीकरणाची पद्धत घासकडवीजी, एका बादलीमध्ये पाणी भरुन घ्या आणि त्यावर प्रकाशझोत सोडा आणि मग पाहा गंमत. हे सर्व करताना मात्र अंधार असेल ह्याचि काळजी घ्या.. - पिंगू
डावखुरा · 20/03/2010 - 11:57 नवीन कल्पना छान कल्पना छान आहे.... पण लेन्स वर प्रकाश पडल्यासारखा वाटतो तेवढी काळजी घ्या...... "राजे!"
वेताळ · 20/03/2010 - 12:48 नवीन छान फोटो...... पण एव्हढा वेळ फोटो काठण्यासाठी न्हाणी घरात रेंगाळण्याचा प्रसंग कधी आला नाही. वेताळ
Nile · 20/03/2010 - 15:42 नवीन In reply to छान फोटो...... by वेताळ आय्डीयाभा आय्डीयाभारी! वेताळवुबा 'एकटेच' वाटते? ;)
टारझन · 20/03/2010 - 15:46 नवीन सुंदर आणि सुंदर आणि वेगळाच प्रयोग रे पिंगु ... ;) और भी वेगळे वेगळे प्रकार आणे दो :) - टिंगु
प्रभो · 21/03/2010 - 00:21 नवीन मस्त मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
फोटो दिसत
नक्की काय
चांगले प्रयोग
छायाचित्रीकरणाची पद्धत
मस्त आलेत
जबरा
कल्पना छान
छान फोटो......
In reply to छान फोटो...... by वेताळ
आय्डीयाभा
सुंदर आणि
मस्त