मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

न्हाणी घरातले कवडसे

पिंगू · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 4042 वाचनखूण प्रतिक्रिया 11

पिंगू 20/03/2010 - 01:54
नक्की काय झाले ते कळत नाही.. फोटो दोनदा अपलोड केले आहेत. तुम्ही ते खालील दुव्यावर ते पाहु शकता. http://www.flickr.com/photos/44286010@N00/

राजेश घासकडवी 20/03/2010 - 02:55
चित्र क्र २, ३, ४ विशेषत: ३ खूप आवडली. ही कापून घेतली तर अधिक प्रभावी होतील असं वाटतं. काय पद्धतीने काढली याची माहिती वाचायला आवडेल. राजेश

पिंगू 20/03/2010 - 03:08
घासकडवीजी, एका बादलीमध्ये पाणी भरुन घ्या आणि त्यावर प्रकाशझोत सोडा आणि मग पाहा गंमत. हे सर्व करताना मात्र अंधार असेल ह्याचि काळजी घ्या.. - पिंगू

गणपा 20/03/2010 - 03:15
जबरा प्रकशचित्र आहेत. आवडली.

डावखुरा 20/03/2010 - 11:57
कल्पना छान आहे.... पण लेन्स वर प्रकाश पडल्यासारखा वाटतो तेवढी काळजी घ्या...... "राजे!"

वेताळ 20/03/2010 - 12:48
पण एव्हढा वेळ फोटो काठण्यासाठी न्हाणी घरात रेंगाळण्याचा प्रसंग कधी आला नाही. वेताळ

टारझन 20/03/2010 - 15:46
सुंदर आणि वेगळाच प्रयोग रे पिंगु ... ;) और भी वेगळे वेगळे प्रकार आणे दो :) - टिंगु

प्रभो 21/03/2010 - 00:21
मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी