Skip to main content

निसर्ग ( छायाप्रकाश चित्रे )

लेखक प्र्दीप प्त्की यांनी सोमवार, 22/02/2010 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रानो मी प्र थमच लेखन करत आहे . मुम्बईचा आहे पण कामाकरिता अहमदाबादला असतो . निसर्गवेडा असल्याने निसर्गाचे विविध अविश्कार मला नेहमीच भुलव् तात . नीसर्गाचे छायाप्रकाशचित्रण हा माझा अतिशय आवडता छन्द . आत्तापर्य् तचे काहि फोटो तूमच्याबरोबर शेअ र करत आहे . खाल च्या लिन्क वर क्लिक क रा . http://picasaweb.google.com/ppatki1971/MyFavouritePhotos?authkey=Gv1sRgC... आपला प्रदी प
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4811
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

भाऊ तुमचा छायाचित्र संग्रह सर्वांसाठी खुला करा. आम्हाला पोचण्याची मुभा नाहीये.

फोटो छान आहेत्,आवडले... :) मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

प्रदीप, एकदम झकास. तुझी खातेवही सुद्धा ऊघडली म्हणायची. शाब्बास. लगे रहो. सगळेच फोटो सुरेख. मनिष.