जास्त फोटो आणि बरोबर वर्णन टाकलं तर मजा येइल.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
हा फोटो खूप छान जमला आहे. मध्यभागच्या पांढऱ्या प्रकाशमान पार्श्वभूमीवर पराग नाजूकपणे उठून दिसतात. बाकीचा सर्व गुलाबीच्या छटा आणि त्याला गुलाबाचा पोत. वा.
प्रतिक्रिया
17 Feb 2010 - 11:57 am | amitbapat
सुदर फोटो आला आहे. कुठला कॅमेरा वापरता?
17 Feb 2010 - 7:25 pm | शुचि
जास्त फोटो आणि बरोबर वर्णन टाकलं तर मजा येइल.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
17 Feb 2010 - 7:30 pm | विसोबा खेचर
संपलो..!
17 Feb 2010 - 7:47 pm | संग्राम
जबरा ....
17 Feb 2010 - 8:59 pm | मदनबाण
मस्त...
(गुलकंद प्रेमी)
मदनबाण.....
तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...
17 Feb 2010 - 9:45 pm | प्राजु
खत्तरनाक...!!! जबरा!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
20 Feb 2010 - 3:18 pm | राजेश घासकडवी
हा फोटो खूप छान जमला आहे. मध्यभागच्या पांढऱ्या प्रकाशमान पार्श्वभूमीवर पराग नाजूकपणे उठून दिसतात. बाकीचा सर्व गुलाबीच्या छटा आणि त्याला गुलाबाचा पोत. वा.
हा मागून प्रकाशित केला होता का?
22 Feb 2010 - 12:11 pm | Manish Mohile
प्रिय राजेश,
नाही. हा फोटो पहिल्यान्दा प्रकशित केला होता.