अतिशय सुरेख रांगोळी!
जयू, अगं तुझ्यात गुण तरी किती आहेत? काव्य, उत्तम निवेदन, रांगोळी!
स्वयंपाकही उत्तम करत असशील. आमच्या भावजींना अगदी गुणी बायडी मिळाली हो! :)
तात्या.
जयूताई तूझ्या इतर ही रांगोळ्या फार सुंदर आहेत.
जश्या की .--
क्लोज अप गणपती भोवतालची
तूझ्या प्रत्येक रांगोळीत नाविन्य आहे. कधी ताजी हिरवी लांबट पाने तर कधी शिंपले तर कधी मण्यांचे तोरण तर कधी रंगित अर्धगोलाकार गोट्यांसारखी दगड .
इथली भिंतीवरची नक्षी ही काय सुरेख आहे!
तशीच ती काळ्या बॅकग्राउंडची सुध्दा.
तूझ्या निदान ह्या कलेची तरी कॉपी मारायची आहे. :$
कविता, गायन माझ्यासाठी `out of reach` आहे . :(
कावळ्याने शुभ्र पिसे लावली तरी तो हंस थोडेच दिसणार? :D
खूप दिवस विचारायच राहून ही गेल होत.ते विचारते---
ते आकाशी काय आहे? तांदूळ रंगवले आहेस का? फुलाच्या पाकळ्या नक्की नाहीत. क्लोज अप मधे थर्माकोल सारख काही तरी वाटतय.
काय आहे ते?
मीनल.
मीनल...अगं किती कौतुकानं सगळे दुवे दिलेस गं.... !!
Its flattery !!
पण खूप छान वाटलं गं !!
असंच प्रेम असू दे :)
तहे दिल से शुक्रिया राणी :)
मात्र ते कावळा आणि हंस वगैरे अजिबात आवडलं नाही. प्रत्येकात काही ना काही तरी विशेष असतंच. आपण शोधायचं असतं फक्त :)
ते आकाशी रंगाचे पण बारीक दगड आहेत. इथे फार सुरेख, एका आकाराचे असे दगड मिळतात. नवा रंग दिसला की मी घेऊन ठेवते :)
मला ते शिंपले आवडले.
सुंदर रांगोळी.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
प्रतिक्रिया
बेष्ट...
अतिशय
उदाहरणं-
In reply to अतिशय by विसोबा खेचर
पाकृ
In reply to उदाहरणं- by मीनल
शुक्रिया
In reply to पाकृ by विसोबा खेचर
मस्तच!
सुंदर
आई गं !
In reply to सुंदर by मीनल
मला ते
छानच
राजासाहेब,
जबराट...
+१
In reply to जबराट... by मदनबाण
मनापासून
वो लिख्खो ना !
In reply to मनापासून by जयवी
अरे वा मस्तच!
अरे इथे