Skip to main content

फुलांचे प्रदर्शन, पुणे भाग २

लेखक विनायक रानडे यांनी रविवार, 07/02/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
हा एक प्रकार मेहेक ह्या कंपनीच्या दालनातील सजावटीचा होता नाव होते " नॅनो " वर व खाली ह्या दोन्ही सजावटी स्पर्धेतील आहेत. माझा मित्र श्री भुजबळ याची "लॅन्डस्केप" सजावट
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2253
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सुंदर कलाकृती. भेंडी P = NP

रानडे आपल्या छायाचित्रांनी , कलाकृतींना न्याय दिला आहे. सर्व छायाचित्रे उत्कृष्ट आहेत. धन्यवाद!!! ********************* काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत