लेखकविनायक रानडेयांनी रविवार, 07/02/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
हा एक प्रकार मेहेक ह्या कंपनीच्या दालनातील सजावटीचा होता नाव होते " नॅनो "
वर व खाली ह्या दोन्ही सजावटी स्पर्धेतील आहेत.
माझा मित्र श्री भुजबळ याची "लॅन्डस्केप" सजावट
रानडे आपल्या छायाचित्रांनी , कलाकृतींना न्याय दिला आहे. सर्व छायाचित्रे उत्कृष्ट आहेत. धन्यवाद!!!
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत
प्रतिक्रिया
मस्त
रानडे