Skip to main content

पदरगडावरील गुहेचा पॅनोरमा

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी मंगळवार, 15/12/2009 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
अधिक सविस्तर माहिती इथे लिहिली आहे. पदरगड: एक भैसटलेला ट्रेक

वाचने 4877
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

लै म्हंजी, लै म्हंजी, लै जळवलीस मित्रा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

तुम्ही फारच उत्तम छायाचित्रकार आहात ... तुमचे Flicker वरील फोटो पाहिले, अतिशय सुंदर आहेत ... वेळ काढून तुमचा ब्लॉग वाचणार आहे ...

तोडलस मित्रा.. एक नंबर फोटु, ब्लाग वाचला, मस्त लिहिल आहेस. --टुकुल

काय बोलु मित्रा, शब्दच संपले... दुव्यातील सुर्यास्ताचा फोटो पण झकास्स्स, आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

निसर्गचित्राच्या चौकटीबाहेर गिरिभ्रमण करणार्‍यांच्या आकृती फारच प्रभावी आहेत.

In reply to by धनंजय

सर्वांना मनापासून धन्यवाद. कालपासून मिपा'वर सुरु झालेली वाटचाल अशीच वृद्धिंगत होवो अशी अपेक्षा. >:D -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com

कातळातून कोरली गेलेली नैसर्गिक खिडकी सह्याद्रीचे लोभस रुप दाखवते आहे त्यामुळे चित्राला एक सांकेतिकता लाभली आहे! :) (डावीकडचे तिघे हे ट्रेकर्स आणि उजवीकडचा तळाच्या गावातला वाटाड्या होता का?) चतुरंग

पकंज च्या दोन्ही धाग्यांवर "वाचनखुन साठवा" हा पर्याय का येत नाही आहे? काही कल्पना? --टुकुल

अतिशय सुरेख फोटो. छान. कुठला कॅमेरा वापरता तुम्ही साहेव ? ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम