Author गवि Published on Sunday, 12/11/2023 00:00 दिवाळी अंक वर्ष दिवाळी अंक २०२३ वाचने 7931 Comments 25 Comments झकास बोलतो एकदम झकास ज्ञानोबाचे पैजार Sunday, 12/11/2023 07:57 सुंदर झाले आहे मुखपृष्ठ पैजारबुवा, नव्या युगाकडे वाटचाल. भागो Sunday, 12/11/2023 08:09 नव्या युगाकडे वाटचाल. All the best! +१५११२३ रंगीला रतन Wednesday, 15/11/2023 11:18 In reply to नव्या युगाकडे वाटचाल. by भागो +१५११२३ व्वा!!! सरिता बांदेकर Sunday, 12/11/2023 08:20 व्वा मस्त मुखपृष्ठ सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान मदनबाण Sunday, 12/11/2023 09:27 सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान देखील आवडले ! ;) मदनबाण..... हा .... हा .... हा .... ! चौथा कोनाडा Monday, 13/11/2023 15:08 In reply to सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान by मदनबाण मिपा एअरवेजचे विमान लैच भारी .... +१ आता होऊं जाऊ द्या एखादा मिपा कट्टा मिपा एअरवेजचे विमानाने ! परफेक्ट! तुषार काळभोर Sunday, 12/11/2023 09:38 दिवाळी अंक आणि थीम दोन्ही अतिशय कल्पकतेने व्यक्त करणारे मुखपृष्ठ .... वा वा ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sunday, 12/11/2023 09:56 मिपाचं आधुनिक जगाबरोबर आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत चालण्याची भावना थेट भिडली. इमेज जनरेटरचा खुबीने उपयोग केल्याचे दिसते. अभिनंदन. -दिलीप बिरुटे क्या बात,चला फिरायला! Bhakti Sunday, 12/11/2023 10:46 क्या बात,चला फिरायला! नाविन्यपूर्ण मुखपृष्ठ गोरगावलेकर Sunday, 12/11/2023 11:30 आवडले हे वेगळे सांगायलाच नको व्वा!!! मनिष Sunday, 12/11/2023 11:55 सुरेखच आहे. अभिनंदन. :) मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण निमी Sunday, 12/11/2023 11:56 मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण अंकात विविध पण सुयोग्य चित्रांमुळे खूपच छान वाटतंय. मुखपृष्ठ ते मलपृष्ठ.... कर्नलतपस्वी Sunday, 12/11/2023 12:22 नव्या जुन्याचा संगम.कल्पकतेचा पराकाष्ठा. खुप आवडले. मस्त .. स्नेहा.K. Sunday, 12/11/2023 22:09 एक चित्र हजार शब्दांएवढं सांगतं, ते काही खोटं नाही! एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रचेतस Monday, 13/11/2023 06:03 एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रकारे दिल्या, कुठे कुठं तो गंडला तर कधी त्याने योग्य ते रिझल्ट्स दिले ह्यावरही विस्तारपूर्वक येऊ द्यात. हो हो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Monday, 13/11/2023 09:45 In reply to एकदम भारी. Ai ला सूचना कशा by प्रचेतस मला तर एक चित्र नीट येत नाही. नवा धागा काढा त्यावर गवीशेठ. चित्र काढायला ऑर्डर कशा द्याव्यात त्या बद्दल. -दिलीप बिरुटे अहाहा श्रीरंग_जोशी Monday, 13/11/2023 08:54 प्रवासाच्या अनुभवाचा आस्वाद घेण्याचे रुपक दर्शवणारे मुखपृष्ठ खूप भावले. मुखपृष्ठ खूप छान आहे. श्वेता व्यास Monday, 13/11/2023 12:32 मुखपृष्ठ खूप छान आहे. आवडलं. कंजूस Monday, 13/11/2023 12:46 आवडलं. मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... चौथा कोनाडा Monday, 13/11/2023 15:06 मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... बोले तो लैच भारी दिलखेचक आहे ! चित्रातले तपशील पाहताना हरवून जायला होते ! तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम ! अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं टर्मीनेटर Monday, 13/11/2023 15:35 अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं मुखपृष्ठ 👍 अरे वा!! राजेंद्र मेहेंदळे Wednesday, 15/11/2023 19:45 चित्र झकास. ते काढायला ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे समजेल का? खूप छान निनाद Thursday, 16/11/2023 04:15 In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे समर्पक आणि सुंदर आहे मुखपृष्ठ. ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे यावर एक स्वतंत्र लेख द्यावा ही विनंती आहेच! मुपृ की मपृ .... ? नठ्यारा Friday, 17/11/2023 19:44 मुखपृष्ठ चांगलं झालंय. पण मलपृष्ठ म्हणून अधिक समर्पक वाटतं. तसंच मलपृष्ठ हे मुखपृष्ठ म्हणून हवं होतं. वैम. वर चित्रात ताईंचा डावा हात बाहेर आलेला आहे का तो? गवि बिपीन सुरेश सांगळे Wednesday, 22/11/2023 10:05 गवि नव्या प्रदेशात वाटचाल ! मुखपृष्ठ खूप आवडलं आहे . आश्वासक !
सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान मदनबाण Sunday, 12/11/2023 09:27 सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान देखील आवडले ! ;) मदनबाण.....
हा .... हा .... हा .... ! चौथा कोनाडा Monday, 13/11/2023 15:08 In reply to सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान by मदनबाण मिपा एअरवेजचे विमान लैच भारी .... +१ आता होऊं जाऊ द्या एखादा मिपा कट्टा मिपा एअरवेजचे विमानाने !
परफेक्ट! तुषार काळभोर Sunday, 12/11/2023 09:38 दिवाळी अंक आणि थीम दोन्ही अतिशय कल्पकतेने व्यक्त करणारे मुखपृष्ठ ....
वा वा ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sunday, 12/11/2023 09:56 मिपाचं आधुनिक जगाबरोबर आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत चालण्याची भावना थेट भिडली. इमेज जनरेटरचा खुबीने उपयोग केल्याचे दिसते. अभिनंदन. -दिलीप बिरुटे
मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण निमी Sunday, 12/11/2023 11:56 मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण अंकात विविध पण सुयोग्य चित्रांमुळे खूपच छान वाटतंय.
मुखपृष्ठ ते मलपृष्ठ.... कर्नलतपस्वी Sunday, 12/11/2023 12:22 नव्या जुन्याचा संगम.कल्पकतेचा पराकाष्ठा. खुप आवडले.
एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रचेतस Monday, 13/11/2023 06:03 एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रकारे दिल्या, कुठे कुठं तो गंडला तर कधी त्याने योग्य ते रिझल्ट्स दिले ह्यावरही विस्तारपूर्वक येऊ द्यात.
हो हो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Monday, 13/11/2023 09:45 In reply to एकदम भारी. Ai ला सूचना कशा by प्रचेतस मला तर एक चित्र नीट येत नाही. नवा धागा काढा त्यावर गवीशेठ. चित्र काढायला ऑर्डर कशा द्याव्यात त्या बद्दल. -दिलीप बिरुटे
अहाहा श्रीरंग_जोशी Monday, 13/11/2023 08:54 प्रवासाच्या अनुभवाचा आस्वाद घेण्याचे रुपक दर्शवणारे मुखपृष्ठ खूप भावले.
मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... चौथा कोनाडा Monday, 13/11/2023 15:06 मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... बोले तो लैच भारी दिलखेचक आहे ! चित्रातले तपशील पाहताना हरवून जायला होते ! तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम !
अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं टर्मीनेटर Monday, 13/11/2023 15:35 अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं मुखपृष्ठ 👍
अरे वा!! राजेंद्र मेहेंदळे Wednesday, 15/11/2023 19:45 चित्र झकास. ते काढायला ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे समजेल का?
खूप छान निनाद Thursday, 16/11/2023 04:15 In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे समर्पक आणि सुंदर आहे मुखपृष्ठ. ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे यावर एक स्वतंत्र लेख द्यावा ही विनंती आहेच!
मुपृ की मपृ .... ? नठ्यारा Friday, 17/11/2023 19:44 मुखपृष्ठ चांगलं झालंय. पण मलपृष्ठ म्हणून अधिक समर्पक वाटतं. तसंच मलपृष्ठ हे मुखपृष्ठ म्हणून हवं होतं. वैम. वर चित्रात ताईंचा डावा हात बाहेर आलेला आहे का तो?
गवि बिपीन सुरेश सांगळे Wednesday, 22/11/2023 10:05 गवि नव्या प्रदेशात वाटचाल ! मुखपृष्ठ खूप आवडलं आहे . आश्वासक !
Comments
झकास बोलतो एकदम झकास
सुंदर झाले आहे मुखपृष्ठ
पैजारबुवा,
नव्या युगाकडे वाटचाल.
नव्या युगाकडे वाटचाल.
All the best!
+१५११२३
In reply to नव्या युगाकडे वाटचाल. by भागो
+१५११२३
व्वा!!!
व्वा मस्त मुखपृष्ठ
सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान
सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान देखील आवडले ! ;)
मदनबाण.....
हा .... हा .... हा .... !
In reply to सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान by मदनबाण
लैच भारी .... +१
आता होऊं जाऊ द्या एखादा मिपा कट्टा मिपा एअरवेजचे विमानाने !
परफेक्ट!
दिवाळी अंक आणि थीम दोन्ही अतिशय कल्पकतेने व्यक्त करणारे मुखपृष्ठ ....
वा वा !
मिपाचं आधुनिक जगाबरोबर आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत चालण्याची भावना थेट भिडली. इमेज जनरेटरचा खुबीने उपयोग केल्याचे दिसते. अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
क्या बात,चला फिरायला!
क्या बात,चला फिरायला!
नाविन्यपूर्ण मुखपृष्ठ
आवडले हे वेगळे सांगायलाच नको
व्वा!!!
सुरेखच आहे. अभिनंदन. :)
मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण
मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण अंकात विविध पण सुयोग्य चित्रांमुळे खूपच छान वाटतंय.
मुखपृष्ठ ते मलपृष्ठ....
नव्या जुन्याचा संगम.कल्पकतेचा पराकाष्ठा.
खुप आवडले.
मस्त ..
एक चित्र हजार शब्दांएवढं सांगतं, ते काही खोटं नाही!
एकदम भारी. Ai ला सूचना कशा
एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रकारे दिल्या, कुठे कुठं तो गंडला तर कधी त्याने योग्य ते रिझल्ट्स दिले ह्यावरही विस्तारपूर्वक येऊ द्यात.
हो हो.
In reply to एकदम भारी. Ai ला सूचना कशा by प्रचेतस
मला तर एक चित्र नीट येत नाही. नवा धागा काढा त्यावर गवीशेठ. चित्र काढायला ऑर्डर कशा द्याव्यात त्या बद्दल.
-दिलीप बिरुटे
अहाहा
प्रवासाच्या अनुभवाचा आस्वाद घेण्याचे रुपक दर्शवणारे मुखपृष्ठ खूप भावले.
मुखपृष्ठ खूप छान आहे.
मुखपृष्ठ खूप छान आहे.
आवडलं.
आवडलं.
मुखपृष्ठ एक नंबर झकास .....
मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... बोले तो लैच भारी दिलखेचक आहे !
चित्रातले तपशील पाहताना हरवून जायला होते !
तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम !
अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं
अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं मुखपृष्ठ 👍
अरे वा!!
चित्र झकास. ते काढायला ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे समजेल का?
खूप छान
In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे
समर्पक आणि सुंदर आहे मुखपृष्ठ. ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे यावर एक स्वतंत्र लेख द्यावा ही विनंती आहेच!
मुपृ की मपृ .... ?
मुखपृष्ठ चांगलं झालंय. पण मलपृष्ठ म्हणून अधिक समर्पक वाटतं. तसंच मलपृष्ठ हे मुखपृष्ठ म्हणून हवं होतं. वैम.
वर चित्रात ताईंचा डावा हात बाहेर आलेला आहे का तो?
गवि
गवि
नव्या प्रदेशात वाटचाल !
मुखपृष्ठ खूप आवडलं आहे . आश्वासक !