लेखक वागबोंद्रे यांनी शुक्रवार, 04/11/2022 14:31 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 4674 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया आज आनंदी आनंद झाला ! आलो आलो शनिवार, 05/11/2022 20:21 आली माझ्या घरी हि दिवाळी ! सुंदर रंगसंगती सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) शनिवार, 05/11/2022 23:20 सुंदर रंगसंगती पणतीबरोबतच सभोवती बाकीच्या ज्योती बघून मोरपीस पण बघतो आहे असे वाटले. मनाला प्रसन्न करणारे मुखपृष्ठ श्वेता व्यास सोमवार, 07/11/2022 15:41 मनाला प्रसन्न करणारे मुखपृष्ठ, अतिशय सुंदर! अतिशय सुंदर. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सोमवार, 07/11/2022 16:16 फारच सुंदर...! मुखपृष्ठ्य आवडलं. आता, स्वभावाचा भाग म्हणून सांगूनच टाकतो. मराठी दिवाळी अंकात ते 'हॅपी दिवाली' नसतं तरी चाललं असतं. पण, सगलं नंबर वन. वरच्या ब्लू जागेत पणत्या बिनत्या टाकता आल्या असत्या. -दिलीप बिरुटे बरोबर. खडा लागल्यासारखं झालं, पाषाणभेद सोमवार, 07/11/2022 17:42 In reply to अतिशय सुंदर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बरोबर. खडा लागल्यासारखं झालं, बाकी रंगसंगती छान. (अजून दुरूस्ती करता येऊ शकते की.) मुखपृष्ठ आवडले मुक्त विहारि सोमवार, 07/11/2022 18:07 छान आहे मुखपृष्ठ छानच ! बिपीन सुरेश सांगळे मंगळवार, 08/11/2022 08:59 मुखपृष्ठ छानच ! खूप छान सविता००१ गुरुवार, 10/11/2022 12:56 सुंदर मुखपृष्ठ व्वा, सुंदर... एक नंबर चौथा कोनाडा गुरुवार, 10/11/2022 18:24 व्वा, सुंदर... एक नंबर मुखपृष्ठ! जांभळट राणी रंगा मुळे आतली पणती उठून दिसतेय! ज्योतीच्या मागच्या फुलात लिहिलेलं " Happy Diwali" सुद्धा खासच ! फॉण्ट रानिंग असलातरी बोल्ड आहे. मनापासून अभिनंदन आर्टिस्ट वागबोंद्रे आणि मिपा समं !
सुंदर रंगसंगती सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) शनिवार, 05/11/2022 23:20 सुंदर रंगसंगती पणतीबरोबतच सभोवती बाकीच्या ज्योती बघून मोरपीस पण बघतो आहे असे वाटले.
मनाला प्रसन्न करणारे मुखपृष्ठ श्वेता व्यास सोमवार, 07/11/2022 15:41 मनाला प्रसन्न करणारे मुखपृष्ठ, अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सोमवार, 07/11/2022 16:16 फारच सुंदर...! मुखपृष्ठ्य आवडलं. आता, स्वभावाचा भाग म्हणून सांगूनच टाकतो. मराठी दिवाळी अंकात ते 'हॅपी दिवाली' नसतं तरी चाललं असतं. पण, सगलं नंबर वन. वरच्या ब्लू जागेत पणत्या बिनत्या टाकता आल्या असत्या. -दिलीप बिरुटे
बरोबर. खडा लागल्यासारखं झालं, पाषाणभेद सोमवार, 07/11/2022 17:42 In reply to अतिशय सुंदर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बरोबर. खडा लागल्यासारखं झालं, बाकी रंगसंगती छान. (अजून दुरूस्ती करता येऊ शकते की.)
व्वा, सुंदर... एक नंबर चौथा कोनाडा गुरुवार, 10/11/2022 18:24 व्वा, सुंदर... एक नंबर मुखपृष्ठ! जांभळट राणी रंगा मुळे आतली पणती उठून दिसतेय! ज्योतीच्या मागच्या फुलात लिहिलेलं " Happy Diwali" सुद्धा खासच ! फॉण्ट रानिंग असलातरी बोल्ड आहे. मनापासून अभिनंदन आर्टिस्ट वागबोंद्रे आणि मिपा समं !
प्रतिक्रिया
आज आनंदी आनंद झाला !
सुंदर रंगसंगती
मनाला प्रसन्न करणारे मुखपृष्ठ
अतिशय सुंदर.
बरोबर. खडा लागल्यासारखं झालं,
In reply to अतिशय सुंदर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुखपृष्ठ आवडले
मुखपृष्ठ छानच !
खूप छान
व्वा, सुंदर... एक नंबर