Skip to main content

torrents

लेखक अभिजा यांनी शुक्रवार, 25/09/2009 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कोणती टोरेन्ट्स साईट चांगली आहे? मी पूर्वी देसीटोर्रेन्ट्स.कॉम चा सभासद होतो. मला वाटत्तं की ती साईट आता पेड साईट आहे. कोणी खुलासा करू शकेल काय? धन्यवाद!

वाचने 3644
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

मी नेहमी ही साईट वापरते www.isohunt.com काही वर्षांपूर्वी मी जेव्हा प्रयत्न केला होता तेव्हा देसीटोरंटला 'बोलावणं आल्याशिवाय नाही' ही पॉलिसी होती. त्यानंतर कधीच देसीटोरंटला गेले नाही. केटोरंट किंवा म्यूटोरंटपैकी एक सॉफ्टवर टोरंट्स शोधूही शकतं. मी स्वतः अझुरीयस वापरते, त्यामुळे आता आठवत नाही आहे. अदिती

धन्यवाद, अदिती. पण ह्या साईटवर आपले देसी संगीत वगैरे मिळते ना?

In reply to by अभिजा

www.cooltoad.com वरून हिंदी पिच्चरचं आणि मराठी संगीत नक्की मिळेल. बाकी कोणत्याही प्रकारचं भारतीय संगीत मी कधीच शोधलं नाही आहे. मित्रमंडळ कशासाठी असतं? ;-) आणि हो, ऑफिसात वगैरे उघडणार असाल तर फायरफॉक्सला अ‍ॅडब्लॉक लावूनच या वेबसाईट्स उघडा! :-) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फायरफॉक्स वापरत असाल तर डाऊनलोड हेल्पर ऍडऑन लावुन घ्या. इस्निप अथवा कुठल्याही साईटवरचे संगीत, व्हिडियो डाऊनलोड करु शकता.

कोणत्या प्रकारचा डेटा डाऊनलोडवायचा आहे मालक ? मीनीनोव्हा, सुमोटॉरंट आणि एक्स्ट्राटॉरंट ह्या आजुन तरी सेफ आणि कमी फेक टॉरंट्स असलेल्या साईट्स माहित आहेत :) हिंदी मुव्हीज डाऊण्लोड करून पहायच्या लायकीच्या नसतात हो :) -(टॉरंटप्रेमी) टारोबा नेटर

अभिजीत, देसी - बीडब्ल्यूटॉरंट -इन्व्हाईट हवे असेल तर मेल कर मला. विदेसी - मिनिनोव्हा .. कधीकधी दपायरेटबे (अ‍ॅडब्लॉक सगळीकडेच जरूर) क्लायंट मी हा वापरते , बेस्ट आहे.. http://www.utorrent.com/

टार्‍या सांगतो ते बरोबर - डाऊण्लोड करून पहायच्या लायकीचे नसतात आजकाल हिंदी पिक्चर. माझी आवडती साईट - http://www.123onlinemovies.com/ मराठीपण ऑनलाईनच - http://www.apalimarathi.com/ इन्ग्रजीकरता - www.isohunt.com ला पर्याय नाही. (ऑनलाईन - http://www.freefullmovies.net/) म्युझिक - http://www.esnips.com/ http://www.mp3hungama.com/ http://www.desimp3music.com/

चोर लेकाचे सगळे! चपला घाला, त्या तरी चोरु नका, अन चालु पडा.

हवालदार घरला येईल हां..

माहिती दिल्याबद्दल सर्वांचे आभार!

बोलावणं आल्याशिवाय नाही प्रकारातील हे संकेतस्थळ आहे. प्रायव्हेट टोरंट असल्यामुळे सिडर्स चांगलए असतात. आपला डाउन/अप रोशो बॅलन्स करायचा असल्यामुळे लोक आवर्जून सिडींग करतात. मिसळपाववरच्या एका सदस्याने बोलावल्यामुळे मी येथे सदस्य होऊ शकलो. मात्र मला येथे माझ्यासाठी काही खास ऐवज सापडला नाही. मात्र काही महिण्यांपुर्वी मी या साईटबद्दल नेटवर खुप चर्चा वाचली होती. - नीलकांत

व्ह्यायरस घुसेल..फारमट कराव लागेल हार्द दिस्क...अनुभवातुन बोलतो आहे

In reply to by अविनाशकुलकर्णी

>> .फारमट कराव लागेल हार्द दिस्क खल्लास. वरील वाक्ये काळजात घुसली. देसी टॉरंटवर आधीचा कोणी ओळखीचा सदस्य असेल तर त्याला पासवर्ड विचारा. मी आणि माझे ४ मित्र एकच अकाऊंट वापरतो. :) हा पण त्याचा पासवर्ड कोणाला मिळणार नाहीये. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

इम्यूल emule किंवा edonkey कूणीच वापरलेले नाही काय? हे फार जुने p2p आहे. मी वापरलेले आहे. ठिक आहे. सध्या uTorrent वापरतो. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

विदेशी मुव्हीज साठी isohunt च. कधी - मधी thepiratebay ट्राय करायला हरकत नाही. देशी मुव्हीजच्या बाबतीत वरील मतांशी सहमत. ऑनलाईन पाहणं उत्तम.