मी नेहमी ही साईट वापरते
www.isohunt.com
काही वर्षांपूर्वी मी जेव्हा प्रयत्न केला होता तेव्हा देसीटोरंटला 'बोलावणं आल्याशिवाय नाही' ही पॉलिसी होती. त्यानंतर कधीच देसीटोरंटला गेले नाही.
केटोरंट किंवा म्यूटोरंटपैकी एक सॉफ्टवर टोरंट्स शोधूही शकतं. मी स्वतः अझुरीयस वापरते, त्यामुळे आता आठवत नाही आहे.
अदिती
www.cooltoad.com वरून हिंदी पिच्चरचं आणि मराठी संगीत नक्की मिळेल. बाकी कोणत्याही प्रकारचं भारतीय संगीत मी कधीच शोधलं नाही आहे. मित्रमंडळ कशासाठी असतं? ;-)
आणि हो, ऑफिसात वगैरे उघडणार असाल तर फायरफॉक्सला अॅडब्लॉक लावूनच या वेबसाईट्स उघडा! :-)
अदिती
कोणत्या प्रकारचा डेटा डाऊनलोडवायचा आहे मालक ?
मीनीनोव्हा, सुमोटॉरंट आणि एक्स्ट्राटॉरंट ह्या आजुन तरी सेफ आणि कमी फेक टॉरंट्स असलेल्या साईट्स माहित आहेत :) हिंदी मुव्हीज डाऊण्लोड करून पहायच्या लायकीच्या नसतात हो :)
-(टॉरंटप्रेमी) टारोबा नेटर
टार्या सांगतो ते बरोबर - डाऊण्लोड करून पहायच्या लायकीचे नसतात आजकाल हिंदी पिक्चर.
माझी आवडती साईट - http://www.123onlinemovies.com/
मराठीपण ऑनलाईनच - http://www.apalimarathi.com/
इन्ग्रजीकरता - www.isohunt.com ला पर्याय नाही. (ऑनलाईन - http://www.freefullmovies.net/)
म्युझिक - http://www.esnips.com/
http://www.mp3hungama.com/
http://www.desimp3music.com/
बोलावणं आल्याशिवाय नाही प्रकारातील हे संकेतस्थळ आहे. प्रायव्हेट टोरंट असल्यामुळे सिडर्स चांगलए असतात. आपला डाउन/अप रोशो बॅलन्स करायचा असल्यामुळे लोक आवर्जून सिडींग करतात.
मिसळपाववरच्या एका सदस्याने बोलावल्यामुळे मी येथे सदस्य होऊ शकलो. मात्र मला येथे माझ्यासाठी काही खास ऐवज सापडला नाही.
मात्र काही महिण्यांपुर्वी मी या साईटबद्दल नेटवर खुप चर्चा वाचली होती.
- नीलकांत
>> .फारमट कराव लागेल हार्द दिस्क <<
खल्लास. वरील वाक्ये काळजात घुसली.
देसी टॉरंटवर आधीचा कोणी ओळखीचा सदस्य असेल तर त्याला पासवर्ड विचारा. मी आणि माझे ४ मित्र एकच अकाऊंट वापरतो. :) हा पण त्याचा पासवर्ड कोणाला मिळणार नाहीये.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
इम्यूल emule किंवा edonkey कूणीच वापरलेले नाही काय? हे फार जुने p2p आहे. मी वापरलेले आहे. ठिक आहे.
सध्या uTorrent वापरतो.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
प्रतिक्रिया
मी नेहमी
थँक्स
कूलटोड
फायरफॉक्स
कोणत्या
टोरन्ट्स
अभिजीत, देस
ऑनलाईन बघा
चोर लेकाचे
जपून..
धन्स!
डेमोनॉईड...
व्ह्यायरस
>> .फारमट
इम्यूल emule
isohunt