आमच्या परिचयातील एका बाईला मी सहज विचारलं. तुमचा मुलगा सध्या काय करतो त्यावर त्या म्हणाल्या एका कंपनीत टेंपरवारी (टेंपररी) लागलाय.गाडी चालवणारे अनेक बहाद्दर गाडीचा वेग कमी झाला कि मोसम( मोशन) तुटला असं म्हणतात ,मराठी प्रमाणे इंग्रजीचा विपर्यास्त करणारे महाभागही कमी नाहीत, मुलांना सायकल शिकवतांना पायंडल मार असं म्हणणारेही खूप आहेत.राँकेल भरण्यासठी पुनेल(फनेल) आण अशी घरातील जुनी माणस अजुनही म्हणतात.वाँशरला वायसर..इंजेक्शनला... इंजिक्शन .इन्सपेक्टरला....इनिसपेक्टर म्हणणारे आणि. कंडक्टरला.. कंडाँक्टर असं खूप जण म्हणतात..
आपल्या भोवतीही अशा गंमती होत असतीलच. तुम्हालाही असे शब्द आठवत असतील,चला तर ते शब्द आपल्या मित्रानां सांगू या.
वाचने
18648
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
एक जुना शब्द...
In reply to मस्त by अन्वय
अरनॉल्ड
आम्ही
In reply to अरनॉल्ड by अभिजा
राजू मोरे
येस्स... वय
In reply to राजू मोरे by अभिजा
जेम्स बाँड? छे छे! "जनू बांडे"
In reply to राजू मोरे by अभिजा
अपभ्रंश
मी चुकुन
In reply to अपभ्रंश by अभिजा
ट्रॅफिक
पाटी
In reply to ट्रॅफिक by चिरोटा
इकडे
In reply to ट्रॅफिक by चिरोटा
पेग
माझ आवडत
बरेच जण
यांच्यापैकी अनेक शब्द कानाला छान वाटतात
हे शब्दतर
In reply to यांच्यापैकी अनेक शब्द कानाला छान वाटतात by धनंजय
हा हा हा!
In reply to हे शब्दतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहाहा
In reply to हा हा हा! by चतुरंग
टोंबाटू
In reply to यांच्यापैकी अनेक शब्द कानाला छान वाटतात by धनंजय
अजून थोडे टोमॅटो!!!
In reply to टोंबाटू by अमृतांजन
च्यामारी निस्ती मराठीची टिंगल?
अहो अशी एक
In reply to च्यामारी निस्ती मराठीची टिंगल? by हुप्प्या
"राँकेल
देखो रे शान....
कंट्रक्शन
अस पण..
दौंडला
In reply to अस पण.. by वि_जय
आलाराम सुल
आलाराम-
In reply to आलाराम सुल by कानडाऊ योगेशु
हाहाहा ...
आता ह्याचा
इंग्रजी शब्दांच्या गमती
In reply to आता ह्याचा by कानडाऊ योगेशु
जज...
हा, हा...
In reply to जज... by किट्टु
ख..
In reply to हा, हा... by प्रदीप
अलाऊन्स..
सरकारी
In reply to अलाऊन्स.. by प्रमोद देव
विलायत-ब्लायटी संबंध आहे, पण उलट दिशेने
In reply to सरकारी by चिरोटा
विलायत...
In reply to विलायत-ब्लायटी संबंध आहे, पण उलट दिशेने by धनंजय
गुजरात्यांचे...
In reply to अलाऊन्स.. by प्रमोद देव
लॉर्ड
अंपायर
काका शीक
इंग्लिशची चिरफाड!
मुझे
फूट
माझ्या
डॉ़क्टर -
काशमिर ते
इंग्रजी शब्द-मराठी गंमत
आँटी
चिनी
इंग्रजांनी लावलेली वाट..
In reply to चिनी by विकास
>>तेव्हढंच
In reply to इंग्रजांनी लावलेली वाट.. by प्रमोद देव
कुणी
In reply to इंग्रजांनी लावलेली वाट.. by प्रमोद देव
रबर---लब्बर
गुलोब
In reply to रबर---लब्बर by अविनाशकुलकर्णी
गाडी टो
आमच्या
बर्मंगठिव
In reply to आमच्या by शक्तिमान
अॅक्सिलरेटर
धागा खरंच मजेशीर...
हो ...
In reply to धागा खरंच मजेशीर... by सुबक ठेंगणी
एकदम आठवलं
अनेबल/एनेबल
माहिती.
- माझे श्रीलंकेतील नातलग हे आंग्लभाषेमध्ये R असलेल्या शब्दांमध्ये R चा उच्चार ழ (ऴ) करतात. (उदा. रबर = ऴबऴ, रोल = ळो़ल इत्यादि.)
- तेच लोक सिंहलभाषा अथवा तमिऴभाषा बोलताना र चा उच्चार मात्र र असाच करतात. (उदा. रत्नम, श्रीलंका, भारतम इत्यादि.)
- स्वभाषेमधले शब्द आंग्लभाषेतून इतरांस सांगावयाचे झाले तर पुन्हा R चा उच्चार ழ (ऴ) असा करतात. (उदा. ऴत्नम, श्ळी़लंका इत्यादि.)
- अवांतर. 'ழ' चा उच्चार मराठीभाषकांना लिहून (अथवा बोलून) समजावून सांगणे केवळ आणि केवळ अशक्यप्राय आहे. तो मराठी ळ च्या आसपास आहे असे सांगता येते. 'ழ' च्या जवळपास जाणारा एक उच्चार रशियनभाषेमध्ये आहे.
- र च्या उच्चारावरून एक आठवते, पूर्वी माझा एक क्लाएण्ट कोरीअन (सिओळ चा राहणारा) होता. तो र, ल, न आणि ण ह्या सार्या अक्षरांचा उच्चार मराठी ळ च्या जवळपास जाणारा असा करी.
हैयो हैयैयो!अवांतरः
In reply to माहिती. by हैयो हैयैयो
'ழ' कोझिकोड
In reply to अवांतरः by धमाल मुलगा
होय.
In reply to 'ழ' कोझिकोड by शक्तिमान
z?
In reply to 'ழ' कोझिकोड by शक्तिमान
उलट
In reply to z? by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोळिक्कोडऽ (ड चा उच्चार पूर्ण. अवग्रहचिह्नासह)
In reply to z? by ३_१४ विक्षिप्त अदिती
- झेड चा नाही, झेडहेच चा. (zh)
- zh चा उच्चार ष असे स्वतः मलैयाळी लोक लिहित नाहीत.
- zh चा उच्चार ऴ असे मलैयाळी लोक लिहितात.
हैयो हैयैयो!एच
H ने चालु
In reply to एच by चिरोटा
आमच्या
In reply to H ने चालु by कानडाऊ योगेशु
मजेशीर --नोकरी !!
बिझी