सौदीतल्या या गुन्ह्यांच्या शीक्षा आपल्या कडेही आसाव्यात अस पहील्यापासुन वाटत.
जो पर्यंत ह्या गुन्हेगारांना अश्या कडक शीक्षा होत नाही तो पर्यंत दुर्दैवाने अश्या घटना घडत राहतील. X(
न्यायालयात फटाफट निर्णय होऊन त्याची अमलबजावणीही फटाफट झाली तरच असले गुन्हे कमी होतील. पण आपल्या देशातील न्यायालयांत देर तो है ही, पर अंधेरभी?
Hope not!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
न्यायालयात फटाफट निर्णय होऊन त्याची अमलबजावणीही फटाफट झाली तरच असले गुन्हे कमी होतील. पण आपल्या देशातील न्यायालयांत देर तो है ही, पर अंधेरभी?
Hope not!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
या चौघांपैकी एक मनसेचा शाखा-उपाध्यक्ष असल्याचे IBN-लोकमत वर दाखवत आहे. असे असेल तर मनसे यातून धडा घूउन चाललेली खोगीरभरती थांबवेल अशी आशा करावीशी वाटते.
ऋषिकेश
------------------
मृत व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ व आरोपींच्या निषेधासाठी रेडीयो मौनात गेला आहे
इथे गोर्या माकडांचा ७ वर्षे सक्तमजुरी \ जन्मठेप हा न्याय होऊच शकत नाही. या गुन्ह्याला शिक्षा एकच : रांझे गावचा पाटील : १ -२ करा, बघा सगळे कसे थंड पडतात ते..
जिथे उघड्या डोळ्यांनी पडद्यावर नंगा नाच बघितला, साहिला जातो तिथे ही अपेक्षा जरा जास्तच!! पहिल्यांदा वाक-दृष्य पटावरील पुढारलेल्याच्या नावाखालचा बीभत्स प्रकार थांबवा, इथे कॉण्डमची जाहीरात निळ्या-चित्रफितीच्या जवळपास पोहोचते, मग काय सांगावे? प्रेम ही एक थिल्लर गोष्ट असुन, मला जे हवे (जी हवी) ते मिळालेच पाहिजे, मला नाही मग तुला ही नाही... घ्या!~
प्रतिक्रिया
शी ...आय हेट
शी ...आय हेट
संतापजनक..
अगदी खरे
अगदी खरे
मनसे!
डिस्गस्टी
अश्या लांडग्यांसाठी....
किती दिवस चालणार