विकासने सुरू केलेल्या तुम्हाला कोणाशी गप्पा मारायला आवडतील ह्या धाग्यावर आमची एक वेगळीच चर्चा सुरू झाल्याने आणि मूळ विषयाला अधिक अवांतर नको म्हणून इथे नविन चर्चा सुरू करत आहे.
ह्या धाग्यात काही लोकांनी त्यांना नथुराम गोडसे आणि हिटलर ह्यांनाही भेटायला आवडेल असे नोंदवले.
तर मुद्दा असा आहे की, महात्मा गांधींच्या खुनाचा आरोप सिद्ध होऊन फासावर लटकलेला नथुराम गोडसे आणि दुसर्या महायुद्धात ज्यू लोकांचा कत्तली केल्याने कुप्रसिद्ध असणार हिटलर हे दोघे मिपाकरांना विकृत विचारांचे वाटतात का?
ह्या लोकांना भेटावेसे वाटण्याचे नेमके कारण काय?
ह्यासंबंधी मिपाकरांची मते काय आहेत ते जाणून घ्यायला आवडेल.
वाचने
56678
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम प्रतिसाद
In reply to ह्म्म.... by धमाल मुलगा
वाहवा!
In reply to उत्तम प्रतिसाद by निमीत्त मात्र
हा हा हा...
In reply to उत्तम प्रतिसाद by निमीत्त मात्र
एकदम
In reply to हा हा हा... by धमाल मुलगा
तुमच्या साठी होते
In reply to उत्तम प्रतिसाद by निमीत्त मात्र
मी
In reply to तुमच्या साठी होते by विकास
सुधारणा
In reply to मी by निमीत्त मात्र
असो...
In reply to सुधारणा by विकास
गुड
In reply to असो... by निमीत्त मात्र
उपरती
In reply to असो... by निमीत्त मात्र
हाईंड साईट इज २०:२०
++१
In reply to हाईंड साईट इज २०:२० by हुप्प्या
गांधीजीनी
देवाशप्पथ
In reply to गांधीजीनी by सखाराम_गटणे™
१००
ब्राह्मण
सुचविल्याबद्दल धन्यवाद!!
In reply to ब्राह्मण by ॐकार केळकर
नमस्कार
जोशी साहेब
In reply to नमस्कार by श्रीयुत संतोष जोशी