सर्वांना नमस्कार,
रत्नागिरी जिल्ह्यातील पावस क्षेत्री प्रवासाचा बेत आखत आहे, परंतु नेमका कोणता मार्ग अधिक रास्त होईल ह्याबद्दल जास्त माहीत नाही. बरोबर वय ५०+ वा ५५+ वयाच्या व्यक्ती आहेत. वाहन स्वतःचे असणार आहे. थेट रत्नागिरी ला मुक्कामाला जायचे आहे.
धन्यवाद..
(प्रतिक्रियार्थी)बाळकोबा
वाचने
5444
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोकण
एक तप्शील
In reply to कोकण by टारझन
मार्गदर्शन
In reply to एक तप्शील by बाळ्कोबा
?
In reply to मार्गदर्शन by krishnakumarpradhan
१]
पुणे -
पावस
In reply to पुणे - by अमोल केळकर
रस्ता
पावस रस्ता
अजुन एक
माहीत नाही ..
ढन्यवाद!!