ज्येष्ठ मिपा सदस्य आणि मराठी आंतर्जालीय विष्वातील अभिनव कल्पनांचे जनक श्री.टारझनदादा यांचे
अभिणन्दण करावयाचे योजत आहे
तरी कोनकोनत्या कामासाटी /गुनासाटी त्यांचे अभिणन्दण करायचे या साठी मिपाणगरीतल्या सदस्यांणी त्यांचे आपनास माहीत आसलेले गून इथे लिहावे. म्हात्मा गांदीपरमाने त्येबी आफ्रीकेत राहूण हिते भार्तात देश्यसेवेसाटी आल्येत.सद्या त्ये णवी मुम्बैत ह्राऊन पुन्याची आनि पिप्री चिच्वडची स्येवा कर्त्यात.
श्री टारझनदादा याचे का॑ही गुन....
मणमिळावु
सपष्टवख्ता
गम्मतबाज
मोक्ळेपना
तरी तुमाला आटवतील तशे त्यांचे गून हिते ल्ह्यावे
# अवांतरः { हा धागा गमतीखातर लिहीला आहे. कोणाच्याही भावनां दुखवायच्या नाहीत. ( टार्याच्या भावना दुखावणे कोणाला परवडणार आहे तसेही म्हणा) ;) तरीही कृपया कोणाच्या भावनांचा अनादर होईल असे काहिही लिहु नये ही विनन्ती }
वाचने
4089
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
कठीण
१ गून....
हि & हि
हे हो काय नविनच
हे काय गं ?
सहमत
याबरोबर
In reply to सहमत by सोनम
फालतू
टॉस द फिदर्स
शालेमधे आसताना
+१ असेच म्हणतो..
In reply to शालेमधे आसताना by यन्ना _रास्कला
थानब्ध्दतेची =)) =)) मालक
In reply to +१ असेच म्हणतो.. by मितभाषी
मालक तुम्हाला स्थानबद्ध
टा-या ... आमचा परममित्र.
टार्या आला का परत? का धागा
धागा कधीचा आहे याची तारीख बघा
In reply to टार्या आला का परत? का धागा by शिल्पा ब
आपलं उगाचच.. =))
In reply to धागा कधीचा आहे याची तारीख बघा by प्रभो
टारुदादां बद्दल काय