हे हो काय नविनच विजुभाऊ?
माझ्या दादाची एवढी स्तुती बरी नव्हे. मी त्याची आजच ओनलाईन द्रुष्ट काढते.
५ तारखेला जाणारेय मी नवी मुंबईला त्याच्याकडे. रक्षाबंधन आहेना. तेव्हा फिजीकली काढेन द्रुष्ट द्रुष्टाची.
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
हे काय गं ? दगडफोड्याचं खडीफोडी झालीस तु ? कधीपासून ?
च्यायला ... धागा वाचून म्हंटलं .. आयला वाटडिवस अजुन एक मैणा लांम आहे आता कस्काय अभिणंदण सुरू झालं ?
आणि हो ... विजुभौंनी आमच्या नावाने धागा काढून आमचा सल्मान केल्याबद्दल त्यांचा पहिल्यांदाच णिशेध करणे टाळत आहे !!
आमच्या सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींचा उहापोह करणारा धागा काढल्यामुळे आम्हाला आगामी धोरण ठरवण्यासाठी विदा मिळेल !!
-(विजुश्रीचा फॅन) टार्या टेकर
प्रतिक्रिया
कठीण
१ गून....
हि & हि
हे हो काय नविनच
हे काय गं ?
सहमत
याबरोबर
फालतू
टॉस द फिदर्स
शालेमधे आसताना
+१ असेच म्हणतो..
थानब्ध्दतेची =)) =)) मालक
मालक तुम्हाला स्थानबद्ध
टा-या ... आमचा परममित्र.
टार्या आला का परत? का धागा
धागा कधीचा आहे याची तारीख बघा
आपलं उगाचच.. =))
टारुदादां बद्दल काय