http://www.loksatta.com/daily/20090610/mum02.htm
वरील बातमी वाचा. लालूप्रसादने रेल्वे मंत्रीपद सोडताना लबाडी करून समस्त माजी रेल्वेमंत्र्याना, त्याच्या वा तिच्या कुटुंबियांना आणि एका नोकराला जन्मभर वातानुकूलित डब्यातून फुकटचा प्रवास मंजूर करून घेतला. वा रे समाजवादी! माजवादी साले.
ही हरामखोरी आहे. रेल्वेमंत्र्याला जन्मभर फुकट पोसायला ही लालूच्या बापाची जहागीर आहे का?
बघू आता ममतादेवी ही सवलत ठेवतायत का रद्द करतायत ते.
वाचने
3246
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
यादव
अशा
नोकरशहा
दिलेल्या
एक चूक
In reply to दिलेल्या by नितिन थत्ते
सहमत. (पण
In reply to एक चूक by विकास
अरे बापरे!
एकच नांव
हा हा!
In reply to एकच नांव by तिमा
यावर उपाय काय?