फिनिक्ससाठी मराठी शब्द सुचवता येईल?
फिनिक्स हा आपल्याच राखेतून जन्माला येणारा पक्षी आहे, असं ऐकलं आहे. मला फिनिक्स या शब्दासाठी मराठी प्रतिशब्द हवा आहे. मला सुचलेले काही शब्द इथे देतेय, ते योग्य आहेत का, हेही सुचवावं.
मला सुचलेले शब्द :- अग्निपाखी, अंगारपक्षी, भस्मजन्मा.
आणखी नव्या शब्दांचं स्वागत आहे.
वाचने
15761
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
अग्निपंख ?
In reply to अग्निपंख ? by एक
मृत्यूंजय पक्षी
ऐश्वर्या
In reply to ऐश्वर्या by जृंभणश्वान
मेड माय डे!
In reply to ऐश्वर्या by जृंभणश्वान
अशक्य !!
In reply to ऐश्वर्या by जृंभणश्वान
पी जे !
In reply to ऐश्वर्या by जृंभणश्वान
खतरनाक
राखखग
अग्निपंखच
In reply to अग्निपंखच by प्राजु
अग्निपंखच
मृत्युज
In reply to मृत्युज by ऋषिकेश
हे म्हणजे
In reply to हे म्हणजे by टारझन
:)
In reply to मृत्युज by ऋषिकेश
+१
भस्मज
In reply to भस्मज by नितिन थत्ते
हेच म्हणते
In reply to भस्मज by नितिन थत्ते
मलाही
In reply to भस्मज by नितिन थत्ते
सहमत
आख्यायिके
विश्वनाथ
In reply to विश्वनाथ by मराठमोळा
एकदम बरोबर
In reply to एकदम बरोबर by संदीप चित्रे
फिनिक्स.
राखुंड्या!!!
In reply to राखुंड्या!!! by बिपिन कार्यकर्ते
चिडवल्या
धन्यवाद.
फिनिक्सविषयी
मृत्युंजय
त्येला